दुसरा ऍशेस सामना डेविड वॉर्नर खेळणार का? पॅट कमिन्सने दिली महत्त्वाची माहिती

ऑस्ट्रेलिया संघाचा सलामीवीर डेविड वॉर्नर (David Warner) ऍशेसच्या पहिल्या कसोटी सामन्यात महत्वपूर्ण खेळी केली, पण दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याच्या उपस्थितीविषयी संभ्रम निर्माण झाला होता. पहिल्या सामन्यादरम्यान त्याला दुखापत झाली होती आणि तिसऱ्या दिवशी तो क्षेत्ररक्षणासाठी उपस्थित नव्हता. आता त्याच्या दुखापतीबद्दल ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने महत्त्वाची माहिती दिली आहे. कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) याने वॉर्नर … दुसरा ऍशेस सामना डेविड वॉर्नर खेळणार का? पॅट कमिन्सने दिली महत्त्वाची माहिती वाचन सुरू ठेवा