पीसीबी ‘या’ प्रकारच्या खेळपट्टीवर खर्च करणार तब्बल ३७ कोटी रुपये? जाणून घ्या काय खास कारण

पाकिस्तान संघातील क्रिकेटपटूंना दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसारख्या खेळपट्टीवर अडचण येऊ नये म्हणून, पीसीबीने मोठा निर्णय घेतला आहे. फलंदाजांना आणि गोलंदाजांना मदत व्हावी म्हणून पीसीबी ड्रॉप इन खेळपट्टीचा वापर करणार आहे. ज्याची माहिती स्वतः पीसीबी अध्यक्ष रमीज राजा यांना दिली आहे. देशातील खेळाडूंची गुणवत्ता वाढवण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष रमीज राजा यांनी घोषणा केली आहे … पीसीबी ‘या’ प्रकारच्या खेळपट्टीवर खर्च करणार तब्बल ३७ कोटी रुपये? जाणून घ्या काय खास कारण वाचन सुरू ठेवा