निरेतील खेळाडूंचे राज्यभर कौतुक; आंतरराष्ट्रीय तायक्वांडो कराटे स्पर्धेत पटकवले २ सुवर्ण, ४ रौप्य व ७ कांस्य पदक

पुणे। दिल्ली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय तायक्वांडो कराटे स्पर्धेत निरेतील आयडियल तायक्वांदो कराटे किकबॉक्सिंग असोसिएशनच्या विद्यार्थ्यांनी दिल्लीत 2 सुवर्ण, 4 रौप्य व 7 कांस्य पदक पटकवले. या स्पर्धेमध्ये नेपाळ, भुटान, बांगलादेश, श्रीलंका, जम्मु काश्मीर अशा विविध देशांतील १५४० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. देशाची राजधानी असलेल्या दिल्ली येथे मिळवलेले अभूतपूर्व यश हे कोण्या एका खेळाडूचे नसून संपूर्ण … निरेतील खेळाडूंचे राज्यभर कौतुक; आंतरराष्ट्रीय तायक्वांडो कराटे स्पर्धेत पटकवले २ सुवर्ण, ४ रौप्य व ७ कांस्य पदक वाचन सुरू ठेवा