fbpx
Thursday, April 22, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“अनुभवी खेळाडूंमुळे मला खूप फायदा झाला”, भारताच्या नवोदित हॉकीपटूची प्रतिक्रिया

Playing with experienced players has taught me a lot says indian womens hockey team forward jyoti

November 22, 2020
in टॉप बातम्या, हॉकी
0

बेंगलोर | एप्रिल 2019 मध्ये भारतीय जेष्ठ महिला हॉकी संघात ज्योती या नवोदित हॉकीपटूने पदार्पण केले. यादरम्यान भारतीय हॉकी संघ मलेशिया दौऱ्यावर होता. या दौऱ्यावर भारतीय हॉकी संघाने चार सामने जिंकले आणि एक सामना अनिर्णित होता.

वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी संघात पदार्पण करणाऱ्या ज्योतीला विश्वास आहे की वरिष्ठ खेळाडूंकडून तिला खेळाचे गुण शिकायला मिळेल.

पदार्पणाबद्दल बोलताना ज्योती म्हणाली की, “भारतीय वरिष्ठ महिला हॉकी संघात स्थान मिळाल्यामुळे मी आनंदी आहे. मला वाटते की संघात असलेल्या अनुभवी खेळाडूंमुळे मला खूप फायदा झाला.या खेळाडूंकडून मी नेहमीच काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करते ते मैदानात असो अथवा मैदानाबाहेर. हॉकी इंडियाचे आम्हाला उत्तम सहकार्य लाभले. मुख्य प्रशिक्षक सोजर्ड मारिजणे यांनीही मोलाचं मार्गदर्शन केलं. यामुळे या संघासोबत वेळ घालवन्याचा अनुभव चांगला होता.”

“संघात बर्‍याच जागतिक दर्जाच्या खेळाडूंचा भरणा आहे. या संघात वंदना, राणी, नवजोत, नवनीत या विश्वासू खेळाडूंचा मजबूत गट आहे. त्यामुळे माझी क्षमता आणि माझ्या खेळाच्या सर्व बाबींमध्ये सुधार करण्यास मला मदत होईल. जेव्हा मी मैदानावर पाऊल टाकते, तेव्हा मला जाणवते मी उत्कृष्ट दर्जाच्या खेळाडूंसह खेळत आहे. त्यामुळे सामना जिंकण्याचा आत्मविश्वास वाढतो,” असंही पुढे बोलताना ज्योती म्हणाली.

महत्त्वाच्या बातम्या –

आजारी असलेल्या ‘या’ दिग्गज हॉकीपटूला सुनील गावसकर यांचा मदतीचा हात

खेळाडू क्रिकेटचे सामने खेळून घालवतात वेळ, भारतीय हॉकीपटूने एसएआयमध्ये राहण्याचा सांगितला अनुभव

कोरोनामुळे घरी न परतण्याचा निर्णय घेतलेल्या भारतीय हॉकीपटूने हॉस्टेलमध्ये ‘असा’ घालवला वेळ


Previous Post

“…तर क्रिकेट बोर्डांनी खेळाडूंना आयपीएलमध्ये भाग घेण्यापासून रोखावे”, माजी दिग्गजाचे रोखठोक मत

Next Post

‘केवळ खेळाडू म्हणून नाही, तर प्रशिक्षक म्हणूनही चांगले’, ‘या’ खेळाडूने आपल्या यशाचे श्रेय दिले पाँटिंगला

Related Posts

Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

“आरसीबीमध्ये सामील झालेल्या पहिल्या दिवसापासून वाटते की मी माझ्या घरात आहे”, दिग्गज खेळाडूची प्रतिक्रिया 

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

पहिल्याच षटकात गोलंदाजी करण्याची ‘त्याला’ नव्हती कल्पना, वॉर्नरने योजनेमागील सांगितले अजब कारण

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
टॉप बातम्या

शारजातील सचिनच्या ‘त्या’ वादळी खेळीवेळीची आयसीसी वनडे क्रमवारी

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
टॉप बातम्या

सचिन जेव्हा शारजात शानदार खेळला तेव्हा त्याचा सीव्ही कसा होता?

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

आठ वर्षात जमले नाही ते धोनीने आयपीएलच्या यंदाच्या हंगामात केले, पाहा चक्रावून टाकणार रेकॉर्ड

April 22, 2021
Photo Courtesy: Facebook/IPL
IPL

मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी! कोरोनातून सावरल्याने ‘हा’ सदस्य करणार पुनरागमन

April 22, 2021
Next Post

'केवळ खेळाडू म्हणून नाही, तर प्रशिक्षक म्हणूनही चांगले', 'या' खेळाडूने आपल्या यशाचे श्रेय दिले पाँटिंगला

अन् गावसकर म्हणाले होते, "मी इथे मरायला आलो नाही, मला माझ्या मुलाला पाहायचे आहे"

लईच भारी! महिला बीबीएलमध्ये हिलीने झळकावले शतक; पती स्टार्कने अशाप्रकारे आनंद केला साजरा

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.