युपीला पछाडत पंजाब ठरला राष्ट्रीय हॉकी स्पर्धेचा विजेता

पुणे – हॉकी इंडियाच्या ११व्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत हॉकी पंजाबने विजेतेपद मिळविले. चुरशीच्या झालेल्या अंतिम लढतीत त्यांनी उत्तर प्रदेशाचा शूट आऊट मध्ये २-१ असा पराभव केला. नियोजित वेळेत दोन्ही संघ गोलशून्यची बरोबरी तोडू शकले नाहीत. त्यानंतर घेण्यात आलेल्या शूट आऊटमध्ये पंजाबने बाजी मारली. पंजाबकडून विशाय यादव, मेहकीत सिंग, तर उत्तर प्रदेशकडून केवळ महंमद … युपीला पछाडत पंजाब ठरला राष्ट्रीय हॉकी स्पर्धेचा विजेता वाचन सुरू ठेवा