आयपीएल २०२२साठीच्या रिटेन्शनची प्रक्रिया शुक्रवार (२१ जानेवारी) रोजी संपू्ष्टात आली. आयपीएलमध्ये नव्याने सामिल झालेले दोन संघ म्हणजेच लखनौ आयपीएल फ्रँन्चायझी आणि अहमदाबाद आयपीएल फ्रँन्चायझी यांनी त्यांच्या रिटेन केलेल्या खेळाडूंची अंतिम आणि अधिकृत यादी जाहीर केली. या अधिकृत घोषणांनंतर आयपीएल २०२२साठी आता सर्व संघांकडे लिलावात सहभागी होताना हाती किती रक्कम शिल्लक असेल याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
शुक्रवारी (२१ जानेवारी) अहमदाबाद संघाने त्यांचे तीन रिटेन खेळाडू हार्दिक पांड्या (१५ कोटी) रशीद खान (१५ कोटी) शुभमन गिल (८ कोटी) असे एकूण ३८ कोटी खर्च केले. तर लखनौ संघाने केएल राहुल (१७ कोटी) मार्कस स्टोईनिस (९.२ कोटी) रवि बिश्नोई (४ कोटी) असे एकत्रित ३०.२ कोटी रुपये खर्च केले. त्यामुळे आता सर्व संघाचे रिटेन्शन प्रक्रिया संपली आहे. तसेच आयपीएलच्या दहा संघांकड प्रत्येकी किती रक्कम लिलावासाठी शिल्लक आहे, ते समोर दिसत आहे. (Purse remaining for 10 IPL teams)
आयपीएलच्या दहाही संघांच्या पोथडीत शिल्लक रक्कम :
- पंजाब किंग्ज – ७२ कोटी
- सनरायझर्स हैदराबाद – ६८ कोटी
- राजस्थान रॉयल्स – ६२ कोटी
- लखनौ – ५८ कोटी
- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु – ५७ कोटी
- अहमदाबाद – ५२ कोटी
- मुंबई इंडियन्स – ४८ कोटी
- चेन्नई सुपर किंग्ज – ४८ कोटी
- कोलकाता नाईट रायडर्स – ४८ कोटी
- दिल्ली कॅपिटल्स – ४७.५ कोटी
एकत्रित रित्या पंजाब, हैदराबाद आणि राजस्थान वगळता सध्या सर्वच संघांकडे कमीअधिक जवळपास समान रक्कम शिल्लक असल्याचे दिसत आहे. त्यामुळे लिलाव प्रक्रियेत प्रत्येक संघ (फ्रँचायझी) कशी बोली लावते हे पहावे लागेल.
Purse remaining for 10 IPL teams:
PBKS – 72 Cr
SRH – 68 Cr
RR – 62 Cr
Lucknow – 58 cr
RCB – 57 Cr
Ahmedabad – 52 cr
MI – 48 Cr
CSK – 48 Cr
KKR – 48 Cr
DC – 47.5 Cr— Johns. (@CricCrazyJohns) January 21, 2022
शुक्रवारी अहमदाबाद आणि लखनौ संघांनी त्यांचे रिटेन केलेले खेळाडू यांची नावे जाहीर केल्याने आता प्रत्येक संघाचे कायम केलेले खेळाडू कोण हे जवळपास निश्चित झालंय. तर पाहूयात कोणत्या संघाने कोणकोणत्या खेळाडूंना रिटेन केलंय.
- मुंबई इंडियन्स –
The @mipaltan retention list is out!
Comment below and let us know what do you make of it❓#VIVOIPLRetention pic.twitter.com/rzAx6Myw3B
— IndianPremierLeague (@IPL) November 30, 2021
- रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर –
Welcome to #VIVOIPLRetention @RCBTweets have zeroed down on the retention list ????
What do you make of it? ????#VIVOIPL pic.twitter.com/77AzHSVPH5
— IndianPremierLeague (@IPL) November 30, 2021
- पंजाब किंग्ज –
Here's the @PunjabKingsIPL retention list ????#VIVOIPLRetention pic.twitter.com/ABl5TWLFhG
— IndianPremierLeague (@IPL) November 30, 2021
- सनरायझर्स हैदराबाद –
Take a look at the @SunRisers retention list ????#VIVOIPLRetention pic.twitter.com/fXv62OyAkA
— IndianPremierLeague (@IPL) November 30, 2021
- चेन्नई सुपर किंग्ज –
The @ChennaiIPL retention list is out! ????
Take a look! ????#VIVOIPLRetention pic.twitter.com/3uyOJeabb6
— IndianPremierLeague (@IPL) November 30, 2021
- दिल्ली कॅपिटल्स –
How is that for a retention list, @delhicapitals fans❓#VIVOIPLRetention pic.twitter.com/x9dzaWRaCR
— IndianPremierLeague (@IPL) November 30, 2021
- कोलकाता नाईट रायडर्स –
Here's @KKRiders's #VIVOIPL retention list ????#VIVOIPLRetention pic.twitter.com/mc4CKiwxZL
— IndianPremierLeague (@IPL) November 30, 2021
- राजस्थान रॉयल्स –
.@rajasthanroyals fans, what do you make of the retention list? ????#VIVOIPLRetention pic.twitter.com/JgrLm09mkv
— IndianPremierLeague (@IPL) November 30, 2021
लखनौ फ्रँचायझी –
We wanted the best and we didn't settle for less. ????????#TeamLucknow #IPL2022 @klrahul11 @MStoinis @bishnoi0056 pic.twitter.com/p9oM8M9tHy
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) January 21, 2022
- अहमदाबाद फ्रँचायझी –
https://twitter.com/AIT_ki_tweets/status/1484585979629694976?s=20
अधिक वाचा –