एका दिग्गजाची दुसऱ्या दिग्गजाला दाद! आर अश्विनकडून एजाज पटेलला खास भेट, व्हिडिओ व्हायरल

मुंबई। भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात नुकतीच २ सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. या मालिकेतील कानपूरला झालेला पहिला सामना अनिर्णित राहिला होता, तर मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे झालेला दुसरा सामना भारतीय संघाने तब्बल ३७२ धावांनी जिंकून मालिका १-० अशी फरकाने जिंकली. असे असले तरी मुंबई कसोटीदरम्यान सर्वात जास्त कोणाची चर्चा झाली असेल, … एका दिग्गजाची दुसऱ्या दिग्गजाला दाद! आर अश्विनकडून एजाज पटेलला खास भेट, व्हिडिओ व्हायरल वाचन सुरू ठेवा