इंग्लंडविरुद्ध सराव सामना जिंकल्यानंतरही ‘या’ दोन गोलंदाजांनी वाढवली टीम इंडियाची चिंता

टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत भारत त्याच्या अभियानाची सुरुवात २४ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने करणार आहे. पण यापूर्वी सोमवारी (१८ ऑक्टोबर) भारत आणि इंग्लंडमध्ये सराव सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने ७ विकेट्सने विजय मिळवला. पण असे असले तरी भारतासाठी दोन गोलंदाजांची कामगिरी खराब झाली. या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलांदाजी केली आणि ५ विकेटच्या नुकसानावर १८८ धावा … इंग्लंडविरुद्ध सराव सामना जिंकल्यानंतरही ‘या’ दोन गोलंदाजांनी वाढवली टीम इंडियाची चिंता वाचन सुरू ठेवा