राहुल द्रविडने मानद डॉक्टरेट घेण्यास दिला होता नकार, कारण ऐकून कराल कौतुक

भारतात माजी कर्णधार राहुल द्रविडला केवळ एक चांगला क्रिकेटपटू म्हणूनच नाही, तर एक उत्तम व्यक्ती म्हणूनही ओळखले जाते. त्याच्या शांत स्वाभावाचे आणि नम्र वर्तवणूकीचे सर्वत्र कौतुक होत असते. सध्या राहुल द्रविड भारतीय संघाचा नवा प्रशिक्षक बनला आहे. वास्तविक, सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ टी -२० विश्वचषकानंतर संपेल. त्याचबरोबर द्रविडचा एनसीए प्रमुख म्हणून दोन वर्षांचा … राहुल द्रविडने मानद डॉक्टरेट घेण्यास दिला होता नकार, कारण ऐकून कराल कौतुक वाचन सुरू ठेवा