‘केवळ तिकिट घेऊनच स्टेडियममध्ये प्रवेश करा,’ राशिदची भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी चाहत्यांना विनंती

टी२० विश्वचषकात बुधवारी (३ नोव्हेंबर) रात्री भारत आणि अफगाणिस्तानमध्ये आमना सामना होणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे. … ‘केवळ तिकिट घेऊनच स्टेडियममध्ये प्रवेश करा,’ राशिदची भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी चाहत्यांना विनंती वाचन सुरू ठेवा