येत्या १७ ऑक्टोबरपासून युएई आणि ओमानमध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा देखील करण्यात आली आहे. दरम्यान गुरुवारी (१६ सप्टेंबर) विराट कोहलीने टी-२० विश्वचषक स्पर्धा झाल्यानंतर टी-२० संघाच्या कर्णधार पदावरून पायउतार करण्याचा निर्णय घेतला. तसेच या स्पर्धेनंतर रवी शास्त्री यांचा कार्यकाळ देखील संपणार आहे. तत्पूर्वी रवी शास्त्री यांनीही आपल्या … बस्स, सगळं काही मिळवलंय, आता आनंदाने सेवानिवृत्त होईल; खुद्द शास्त्रींनी दिले प्रशिक्षकपद सोडण्याचे संकेत वाचन सुरू ठेवा
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.