‘तोपर्यंत मी संघाच्या आठवणी जपत राहील’, विराटसेनेला सोडताना माजी प्रशिक्षक शास्त्री झाले भावुक

रवी शास्त्री यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धा ही त्यांची शेवटची स्पर्धा होती. त्यांच्या कार्यकाळात भारतीय संघाला आयसीसीच्या स्पर्धेचे जेतेपद मिळवता आले नाही. परंतु त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने अनेक मोठमोठे विक्रम आपल्या नावावर केले होते. दरम्यान मुख्य प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी एक भावूक ट्विट केले … ‘तोपर्यंत मी संघाच्या आठवणी जपत राहील’, विराटसेनेला सोडताना माजी प्रशिक्षक शास्त्री झाले भावुक वाचन सुरू ठेवा