‘तेव्हा चालतानाही खूप वेदना व्हायच्या’, अश्विनने क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात कठीण स्थितीचा केला उलगडा

कोणत्याही क्रिकेटपटूसाठी सातत्याने क्रिकेटमध्ये चांगले प्रदर्शन करताना बऱ्याचशा समस्या उद्भवत असतात. मग या समस्या शारिरिक असू शकतात किंवा मानसिक. भारतीय संघाचा अनुभवी फिरकी गोलंदाज आर अश्विन (R Ashwin) यालाही २०१७ ते २०१९ दरम्यान भरपूर दुखापती झाल्या होत्या. अश्विनने याच दुखापतींविरुद्ध आपण दिलेल्या लढ्याविरुद्धचा (Ashwin Recalls Struggle Injuries) उलगडा केला आहे. ३५ वर्षीय अश्विनला ‘पेटेलर टेंडोनिटिस’मुळे … ‘तेव्हा चालतानाही खूप वेदना व्हायच्या’, अश्विनने क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात कठीण स्थितीचा केला उलगडा वाचन सुरू ठेवा