आज सर्वात महाग रिटेन झालेला जड्डू चक्क आयपीएलमधून झालेला बॅन; मुंबई इंडियन्स होते कारण

जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पुढील हंगामासाठी खेळाडूंना रिटेन करण्याचा कालावधी मंगळवारी (३० नोव्हेंबर) संपुष्टात आला. आठ फ्रॅंचाईजींनी मिळून २७ खेळाडूला कायम ठेवले. या रिटेंशनमध्ये १६ कोटी रुपये घेत रोहित शर्मा, रिषभ पंत व रवींद्र जडेजा सर्वात महागडे खेळाडू बनले. मात्र, आज सर्वात महागडा ठरलेला जडेजा एकेकाळी चक्क आयपीएलमधून बॅन … आज सर्वात महाग रिटेन झालेला जड्डू चक्क आयपीएलमधून झालेला बॅन; मुंबई इंडियन्स होते कारण वाचन सुरू ठेवा