दिस इज सर जडेजा वे! अर्धशतकवीर हमीदला धाडले तंबूत, रहस्यमयी चेंडूवर केले क्लीन बोल्ड

इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना सुरू आहे. लीड्सच्या मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात पहिल्या दिवशी (२५ ऑगस्ट) इंग्लिश गोलंदाजांचा बोलबाला होता. भारतीय संघाचा डाव अवघ्या ७८ धावांवर संपुष्टात आला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविंद्र जडेजाने आक्रमक फलंदाजी करत असलेल्या हसीब हमीदला त्रिफळाचित करत माघारी धाडले आहे, ज्याचा … दिस इज सर जडेजा वे! अर्धशतकवीर हमीदला धाडले तंबूत, रहस्यमयी चेंडूवर केले क्लीन बोल्ड वाचन सुरू ठेवा