वानिंदू हसरंगाचे होऊ शकते आयपीएल पदार्पण, आरसीबीची ‘अशी’ असेल संभावित ‘प्लेइंग इलेव्हन’

आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पा यूएईमध्ये खेळायला सुरुवात झाली असून राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर त्यांच्या यूएईमधील अभियानाची सुरुवात सोमवारी (२० सप्टेंबरला) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्याने करणार आहे. या दोन संघातील हा दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना असून हा सामन्यात दोन्ही संघात चांगलाच संघर्ष पाहायला मिळू शकतो. आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात आरसीबीने केकेआरविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवला होता. आरसीबीमध्ये … वानिंदू हसरंगाचे होऊ शकते आयपीएल पदार्पण, आरसीबीची ‘अशी’ असेल संभावित ‘प्लेइंग इलेव्हन’ वाचन सुरू ठेवा