बिग ब्रेकिंग! उर्वरित आयपीएलसाठी आरसीबीच्या ताफ्यात तीन नवे शिलेदार

जगातील सर्वात प्रसिद्ध टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) चौदाव्या हंगामाच्या उर्वरित भागाला सुरूवात होण्यास महिनाभरापेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे सर्व संघांनी या हंगामासाठी उपलब्ध राहू न शकणाऱ्या खेळाडूंच्या जागी इतर खेळाडू करारबद्ध करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) संघाने तब्बल तीन नव्या … बिग ब्रेकिंग! उर्वरित आयपीएलसाठी आरसीबीच्या ताफ्यात तीन नवे शिलेदार वाचन सुरू ठेवा