• About Us
मंगळवार, मे 30, 2023
  • Login
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result

विश्वविजेत्या खेळाडूंचा देशी अंदाज! ‘८३’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी १९८३ बॅचची हजेरी, फोटो व्हायरल

विश्वविजेत्या खेळाडूंचा देशी अंदाज! '८३' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी १९८३ बॅचची हजेरी,फोटो व्हायरल

वेब टीम by वेब टीम
डिसेंबर 22, 2021
in क्रिकेट, टॉप बातम्या
0
batch of 1983

Photo Courtesy: Twitter/KirtiAzaad


गेल्या कित्येक दिवसांपासून ‘८३’ (83 movie) या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. हा चित्रपट दिग्गज भारतीय क्रिकेटपटू कपिल देव (kapil dev) यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने विजेतेपद पटकावलेल्या १९८३ विश्वचषकावर आधारित आहे. तसेच प्रसिद्ध बॉलिवुड अभिनेता रणवीर सिंगने (Ranveer Singh)या चित्रपटात कपिल देव यांची हुबेहूब भूमिका साकारली आहे. २४ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटापूर्वी सर्व स्टार्स प्रमोशन करण्यात व्यस्त आहेत. (reel star with real Indian stars in 83 movie promotion)

लवकरच १९८३ विश्वचषक स्पर्धेतील ऐतिहासिक क्षण मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. चित्रपटाचा टीजर झाल्यानंतर अनेक दिग्गजांनी आपल्या प्रतिक्रीया दिल्या होत्या. आता रिल हिरो आणि रियल हिरो चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसून येत आहेत. ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

अधिक वाचा – कपिल देव यांची १९८३ विश्वचषकातील इंग्रजी ऐकून व्हाल लोटपोट, पाहा व्हिडिओ

दरम्यान मंगळवारी (२१ डिसेंबर) सुनील गावसकर, संदीप पाटील, बलविंदर सिंग संधू यांच्यासह इतर सर्व खेळाडू मुंबईत उपस्थित होते. मुंबईतील जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलमध्ये एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सर्व खेळाडू आले तेव्हा सर्व खेळाडूंनी ‘८३’च्या स्पेशल बसच्या बाहेर फोटोशूट केले.

With the legendary #SunilGavaskar and the other members of the 83 team, departing for film city for our interaction with the media.
⁦@83thefilm⁩
⁦@therealkapildev⁩
⁦@RanveerOfficiaI⁩ pic.twitter.com/BfWTBX6FzH

— Kirti Azad (@KirtiAzaad) December 21, 2021

या खेळाडूंमध्ये सुनील गावसकर (Sunil Gavaskar), मोहिंदर अमरनाथ, के. श्रीकांत, बलविंदरसिंग संधू, मदन लाल, दिलीप वेंगसरकर, रॉजर बिन्नी, कीर्ती आझाद, संदीप पाटील, सुनील वल्सन, सय्यद किरमाणी (Sayyed Kirmani)  यांचा सहभाग होता.

With the superstar ⁦@RanveerOfficial⁩ at the dinner organised for the team 83 and the actors and their families, last night. It was a pleasure to see Ranveer interact with the families of the 83 team.
⁦@therealkapildev⁩
⁦@83thefilm⁩ pic.twitter.com/HXIUOlUsnU

— Kirti Azad (@KirtiAzaad) December 22, 2021

तसेच प्रमोशन करताना खेळाडूंचा देशी अंदाज पाहायला मिळाला. ज्यामध्ये सय्यद किरमानी आणि बलविंदर सिंग संधू यांनी कुल्हाड चहाचा आस्वाद घेतला. तसेच हे दिग्गज खेळाडू मुलाखत देताना दिसून आले होते.

Reel and Real 83 team 💕 #ThisIs83

I feel bad for jatin yaa! Im sure Yashpal Sharma would have been so proud 💔 pic.twitter.com/0Wptd4GhMK

— Khadeejah❤️Ranveer (@KhadeejahRS) December 21, 2021

या चित्रपटात रणवीर सिंग कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. तर दीपिका पदुकोणने त्यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात भारतीय संघाची १९८३ विश्वचषक स्पर्धेत विजयगाथा दाखवण्यात आली आहे. या स्पर्धेत भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करत इतिहास रचला होता. वेस्ट इंडिज संघाला अंतिम सामन्यात भारतीय संघाने विश्वचषकावर आपले नाव कोरले होते.

महत्वाच्या बातम्या :

‘संघाचे नेतृत्त्व कर्णधार करतो, प्रशिक्षक नाही’, विराटच्या बालपणीच्या प्रशिक्षकांचे हेड कोच द्रविडवर मोठे भाष्य 

द. आफ्रिकेच्या ताफ्यात पसरलीय ‘या’ भारतीय खेळाडूची भीती, कर्णधारालाही आठवण आहे ३ वर्षांपूर्वीची जखम!

कांगारू करणार इंग्लंडवर आणखी एक वार! ‘या’ तेजतर्रार गोलंदाजाला मिळाली तिसऱ्या कसोटीसाठी संधी

व्हिडिओ पाहा – ते परत आलेत! भारतीय क्रिकेटचे शिवधनुष्य पेलतेय ‘बॅच ऑफ १९९६’ | Indian Cricket Batch of 1996


Previous Post

पुनरागमनाची आस! फॉर्ममध्ये परतण्यासाठी केकेआरचा ‘हा’ शिलेदार मैदानात गाळतोय घाम, व्हिडिओ व्हायरल

Next Post

दक्षिण आफ्रिकेत विराट-रोहित गोलंदाजीतही देणार योगदान? अश्विनपेक्षा घेतल्यात अधिक विकेट्स

Next Post
Virat-Kohli-Rohit-Sharma

दक्षिण आफ्रिकेत विराट-रोहित गोलंदाजीतही देणार योगदान? अश्विनपेक्षा घेतल्यात अधिक विकेट्स

टाॅप बातम्या

  • नवा हंगाम नवा विजेता! IPL 2023ला मिळाला ‘Purple Cap’ विनर, टॉप 5 खेळाडूंमध्ये गुजरातचे 3 धुरंधर
  • अनुभवावर नव्या दमाची प्रतिभा भारी! शुबमनने पटकावली IPL 2023ची ऑरेंज कॅप; यादीत CSKचा एकच धुरंधर
  • ब्रेकिंग! CSK ने पाचव्यांदा जिंकली IPL ची ट्राॅफी, थरारक फायनलमध्ये गुजरातचा निसटता पराभव
  • सुदैवाने पावसानंतरही फायनल मॅच खेळली जाणार, सीएसकेला विजयासाठी ‘इतक्या’ धावांचे आव्हान
  • IPL प्ले-ऑफ्सचा राजा गुजरात टायटन्स! फायनलमध्ये चेन्नईला चोपत नावावर केला खास विक्रम
  • आयपीएल फायनलमध्ये सर्वात महागात पडलेले ‘हे’ गोलंदाज, तुषार देशपांडे यादीत नव्याने सामील
  • IPL ब्रेकिंग! अहमदाबादेत पुन्हा धो-धो, अंतिम सामना थांबवला, पाऊस न थांबल्यास काय होणार?
  • फायनलमध्ये साईने दिले ‘सुदर्शन’! चेन्नईची गोलंदाजी फोडत ठोकल्या वादळी 96 धावा
  • डब्ल्यूटीसी फायनलआधी ऑस्ट्रेलियासाठी गुड-न्यूज, वेगवान गोलंदाजाचे संघात पुनरागमन
  • ‘अरे तू कॅच नाही, IPL ट्रॉफी ड्रॉप केली’, गिलचा झेल सोडल्यानंतर चाहर जोरदार ट्रोल
  • ‘शोमॅन’ गिलने केले ऋतुच्या विक्रमावर ‘राज’! 16 वर्षांच्या आयपीएल इतिहासात ठरला नंबर वन
  • वय झालं तरी चित्त्याची चपळाई कमी होत नसते! गिलला यष्टीचित करणाऱ्या धोनीवर कौतुकाचा वर्षाव, बघा तो Video
  • हंगामात तब्बल ‘इतक्या’ धावा कुटत शुबमन गिल ठरला ‘घाटाचा राजा’! विराटचा ‘तो’ विक्रम मात्र अबाधित
  • जेव्हाही IPL इतिहासाची पाने पाहिली जातील, तेव्हा ‘या’ विक्रमात धोनीच दिसेल ‘टॉपर’, पाहा रेकॉर्ड
  • फायनलपूर्वी आली मोठी बातमी! CSKच्या खेळाडूंना पैशांचं आमिष दाखवतो ‘हा’ खेळाडू, स्वत:च केला खुलासा
  • IPL Final 2023 : पहिला निकाल धोनीच्या बाजूने, टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
  • विराटबाबत बोलताना इरफानचा गंभीरवर निशाणा, अष्टपैलूचे वक्तव्य बनले चर्चेचा विषय
  • भारतीय संघाच्या ‘या’ खेळाडूसाठी पुढील 6 ते 8 महिने खूपच महत्त्वाचे, दिनेश कार्तिकचे मोठे वक्तव्य
  • ‘पाय पकडू नको भावा…’, IPL संपल्यानंतर अलीगडला पोहोचताच रिंकूने पुन्हा जिंकली चाहत्यांची मने, Video
  • WTC फायनलसाठी पंचांची घोषणा! टीम इंडियासाठी ‘अनलकी’ ठरलेले पंचही सामील
  • About Us

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In