आजपर्यंत कोणत्याच भारतीय यष्टीरक्षकाला दक्षिण आफ्रिकेत न जमलेला विक्रम रिषभ पंतला करण्याची सुवर्णसंधी

भारतीय संघ २६ डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेसोबत कसोटी मालिका (South Africa vs India Test Series) खेळण्यास सुरुवात करणार आहे. त्यामुळे चाहते, खेळाडू सर्वांमध्ये भरपूर उत्साह आहे. ही कसोटी मालिका आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग असल्याने दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची आहे. तसेच भारतीय संघ अजूनही दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकू शकला नाही. त्यामुळे भारतीय खेळाडूंचं लक्ष्य पहिली … आजपर्यंत कोणत्याच भारतीय यष्टीरक्षकाला दक्षिण आफ्रिकेत न जमलेला विक्रम रिषभ पंतला करण्याची सुवर्णसंधी वाचन सुरू ठेवा