पहिल्याच चेंडूवर झेलबाद होण्यापासून वाचला रोहित, रितीकाच्या जीवात आला जीव; पाहा रिऍक्शनचा व्हिडिओ

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत भारतीय संघाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. या स्पर्धेतील पाहिल्या सामन्यात भारतीय संघाला पाकिस्तान संघाने १० गडी राखून पराभूत केले होते. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात देखील भारतीय संघाला न्यूझीलंड संघाकडून ८ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यातील पहिल्याच चेंडूवर रोहित शर्माला जीवनदान मिळाले होते. त्यानंतर त्याची पत्नी … पहिल्याच चेंडूवर झेलबाद होण्यापासून वाचला रोहित, रितीकाच्या जीवात आला जीव; पाहा रिऍक्शनचा व्हिडिओ वाचन सुरू ठेवा