‘झिरों’मध्ये नंबर १ आहेत रोहित, रायुडूसह ‘हे’ ५ क्रिकेटर; अजून फक्त १ चूक, मग मोडतील नकोसा रेकॉर्ड

इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा दुसरा टप्पा अगदी तोंडावर येऊन ठेपला आहे. येत्या २ दिवसांत म्हणजे १९ सप्टेंबरपासून मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामने उर्वरित हंगामाचा शुभारंभ होणार आहे. यापूर्वी एप्रिल-मे महिन्यात भारतात या हंगामाचा पहिला टप्पा खेळवण्यात आला होता. मात्र कोरोनामुळे २९ सामन्यांनंतर ही लीग अर्ध्यात स्थगित करावी लागली होती. अजून आयपीएलच्या … ‘झिरों’मध्ये नंबर १ आहेत रोहित, रायुडूसह ‘हे’ ५ क्रिकेटर; अजून फक्त १ चूक, मग मोडतील नकोसा रेकॉर्ड वाचन सुरू ठेवा