नंबर वन हिटमॅन! ‘या’ यादीमध्ये पोहोचला अव्वलस्थानी

क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर इंग्लंड व भारत यांच्यादरम्यानच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे आहे. नाणेफेक गमावल्यानंतर ही प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय सलामीवीरांनी शानदार सुरुवात केली. रोहित शर्मा व केएल राहुल यांनी शतकी भागीदारी करत भारताला फ्रंटफूटवर आणले आहे. अनुभवी रोहित शर्माने यादरम्यान रिषभ पंतला मागे टाकत एका खास यादीत … नंबर वन हिटमॅन! ‘या’ यादीमध्ये पोहोचला अव्वलस्थानी वाचन सुरू ठेवा