लॉर्ड्सवरील शतकाचे रोहितचे स्वप्न भंगले, अँडरसनच्या लाजवाब चेंडूने केला घात, पाहा व्हिडिओ

ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर इंग्लंड व भारत यांच्यादरम्यानच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे आहे. नाणेफेक गमावल्यानंतर ही प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय सलामीवीरांनी शानदार सुरुवात केली. रोहित शर्मा व केएल राहुल यांनी शतकी भागीदारी करत भारताला फ्रंटफूटवर आणले आहे. मात्र, या मैदानावर शतक ठोकण्याचे रोहित शर्माचे स्वप्न जेम्स अँडरसनच्या एका अप्रतिम चेंडूने भंगले. … लॉर्ड्सवरील शतकाचे रोहितचे स्वप्न भंगले, अँडरसनच्या लाजवाब चेंडूने केला घात, पाहा व्हिडिओ वाचन सुरू ठेवा