स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया लॉर्ड्स कसोटी जिंकून आनंद द्विगुणीत करणार? रोहितने सलाम ठोकत दिले ‘असे’ उत्तर

भारतीय संघाचा हिटमॅन रोहित शर्मा हा मैदानात आपल्या तुफान फटकेबाजीसाठी ओळखला जातो. तर मैदानाबाहेर तो नेहमीच आपल्या मजेशीर स्वभावामुळे चर्चेत असतो. अनेकदा पत्रकार परिषदेत तो मजेशीररित्या उत्तरं देताना दिसून आला आहे. अशातच इंग्लंड विरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाच्या समाप्तीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत देखील त्याचा खास अंदाज पाहायला मिळाला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या … स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया लॉर्ड्स कसोटी जिंकून आनंद द्विगुणीत करणार? रोहितने सलाम ठोकत दिले ‘असे’ उत्तर वाचन सुरू ठेवा