वनडेतील नेतृत्व बदलावर काय म्हणाले शास्त्री गुरूजी? वाचा सविस्तर

येत्या काही दिवसात भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा (India Tour Of South Africa) सुरू होणार आहे. या दौऱ्यावर भारत आणि दक्षिण आफ्रिका (INDvSA) या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ३ वनडे आणि ३ कसोटी सामन्यांची मालिका पार पडेल. या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी बुधवारी (८ डिसेंबर) बीसीसीआयने कसोटी मालिकेसाठी १८ सदस्यीय खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. यासह आणखी … वनडेतील नेतृत्व बदलावर काय म्हणाले शास्त्री गुरूजी? वाचा सविस्तर वाचन सुरू ठेवा