बीसीसीआय आली ऍक्शनमध्ये! टी२० सह वनडे संघाचा कर्णधार होणार रोहित?
संयुक्त अरब अमिरात येथे सुरू असलेल्या टी२० विश्वचषकात भारतीय संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर भारतीय संघ स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर असून, ही भारताची टी२० विश्वचषकातील आत्तापर्यंतची सर्वात गचाळ कामगिरी ठरू शकते. त्याचवेळी, या विश्वचषकानंतर भारताच्या टी२० संघाचे नेतृत्व बदलले जाणार आहे. याबाबतची अंतिम घोषणा पुढील दोन दिवसात होऊ शकते. … बीसीसीआय आली ऍक्शनमध्ये! टी२० सह वनडे संघाचा कर्णधार होणार रोहित? वाचन सुरू ठेवा
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.