तिसऱ्या कसोटीनंतर उभय कर्णधारांनी दिल्या ‘अशा’ प्रतिक्रिया, विराट म्हणाला…

इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना लीड्स येथील हेडिंग्ले मैदानावर खेळला गेला. तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने दमदार फलंदाजी करत पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, चौथ्या दिवशी सकाळच्या सत्रात भारताचे सर्व गडी बाद झाल्याने यजमान इंग्लंडने एक डाव आणि ७६ धावांनी मोठा विजय साजरा केला. यासह मालिका १-१ अशी बरोबरीत आली. … तिसऱ्या कसोटीनंतर उभय कर्णधारांनी दिल्या ‘अशा’ प्रतिक्रिया, विराट म्हणाला… वाचन सुरू ठेवा