पुणे। पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे आयोजित अनोख्या व नाविन्यपूर्ण अशा पीवायसी रिबाऊंड रॅकेट लीग स्पर्धेत साखळी फेरीत सेबर्स व एक्सकॅलिबर्स या संघानी अनुक्रमे तलवार्स व सामुराईज या संघाचा पराभव करून आगेकूच केली.
पीवायसी हिंदू जिमखानाच्या टेबलटेनिस, टेनिस व बॅडमिंटन कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या सामन्यात सेबर्स संघाने तलवार्स संघाचा १५-०७ असा पराभव केला. बॅडमिंटन प्रकारात ईशान तळवलकर, विनीत रुकारी, अनिकेत सहस्रबुद्धे, विनायक भिडे, अनिष रुईकर, नीरज दांडेकर, प्रियदर्शन डुंबरे, रघुनंदन बेहेरे, अभिषेक व्यास, प्रतीक वांगीकर, आनंदिता गोडबोले, अवनी गोसावी यांनी केलेल्या अफलातून कामगिरीच्या जोरावर सेबर्स संघाने तलवार्स६-२ असा पराभव करून आघाडी घेतली.
त्यानंतर टेबल टेनिसमध्ये सेबर्स संघाने तलवार्स संघाचा ५-३ असा पराभव करून संघाला विजयी आघाडी मिळवून दिली. टेनिसमध्ये सेबर्स संघाने तलवार्स संघाचा ४-३ असा संघर्षपूर्ण पराभव करून संघाचा विजय सुकर केला.
दुसऱ्या सामन्यात एक्सकॅलिबर्स संघाने सामुराईज संघाचा १५-०८ असा पराभव करून सलग दुसरा विजय मिळवला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल:
साखळी फेरी:
सेबर्स वि. वि. तलवार्स १५-०७
बॅडमिंटन :
सेबर्स वि. वि. तलवार्स६-२ (ईशान तळवलकर / विनीत रुकारी वि. वि. दीप्ती सरदेसाई/ सारा नवरे ३०-१९ ; अंकित दामले/ विक्रांत पाटील पराभूत वि. सिद्धार्थ निवसरकर/ सुधांशु मेडसीकर २१-३०; संजय फेरवानी/ विक्रम ओगाळे पराभूत वि. हेमंत पलांडे / ईशान भाले २२-३०; अनिकेत सहस्रबुद्धे/ विनायक भिडे वि. वि. रवींद्र कासट/ शिवकुमार जावडेकर ३०-१८; अनिष रुईकर/ नीरज दांडेकर वि. वि. अंबिके सुभाष/ अनिष पाटणकर ३०-०५; प्रियदर्शन डुंबरे/ रघुनंदन बेहेरे वि. वि. अर्जुन खानविलकर/ माया निवसरकर ३०-१२; अभिषेक व्यास/ प्रतीक वांगीकर वि. वि. जान्हवी कोरे/ मिहीर ठोंबरे ३०-१२; आनंदिता गोडबोले/ अवनी गोसावी वि. वि. आर्यन सुतार/ करण बापट३०-२२);
टेबल टेनिस:
सेबर्स वि. वि. तलवार्स ५-३ (आदित्य/ कौस्तुभ देशपांडे वि. वि. मिहीर ठोंबरे/ अमित नाटेकर३०-२९; जयंत महाबोले/ विक्रांत पाटील वि. वि. सिद्धार्थ निवसरकर/ अभिजित ए ३०-२३; सार्थक प्रधान/ अभिषेक व्यास पराभूत वि. सचिन ठाकूर/ संजय शाह २४-३०; विनीत रुकारी/ विनायक भिडे पराभूत वि. करण बापट/ ईशान भाले २३-३०; ईशान तळवलकर/ प्रतीक वांगीकर वि. वि. रवींद्र कासट/ आर्यन सुतार३०-१९; सौरभ चिंचणकर/ प्रियदर्शन डुंबरे वि. वि. अनिष पाटणकर/ दीप्ती सरदेसाई३०-२४; अवनी गोसावी/ विक्रम ओगाळे पराभूत वि. वेद मोघे/ आर्यन सुतार१८-३०; रघुनंदन बेहेरे/ अंकित दामले वि. वि. शिवकुमार जावडेकर/ सुधांशु मेडसीकर ३०-२५);
टेनिस :
सेबर्स वि. वि. तलवार्स ४-३ (हनीफ मेमन/ राजू कांगो पराभूत वि. अमित नाटेकर/ आर्यन सुतार१५-३०; रघुनंदन बेहेरे/ अवनी गोसावी वि. वि. अनिष पाटणकर/ करण बापट३०-२७; सार्थक प्रधान/ प्रतीक वांगीकर वि. वि. सतीश भगत/ आर्यमान जाधव३०-२८; प्रियदर्शन डुंबरे/ अभिषेक व्यास पराभूत वि. शिवकुमार जावडेकर/ वेद मोघे२८-३०; सौरभ चिंचणकर/ नरेंद्र बी पराभूत वि. अश्विन गिरमे/ अश्विन एच. १४-२०; ईशान तळवलकर/ विनायक भिडे वि. वि. सिद्धार्थ निवसरकर/ ईशान भाले २०-१२; अंकित दामले/ रोनित मुथा वि. वि. रवी कासट/ सुधांशु मेडसीकर२०-०६)
एक्सकॅलिबर्स वि.वि.सामुराईज १५-०८
बॅडमिंटन:
एक्सकॅलिबर्स बरोबरी वि.सामुराईज ४-४(चैत्राली नावरे/नितीन कोंकर पराभूत वि.आदिती रोडे/मिहीर विंझे १७-३०; आर्य देवधर/राधिका इंगळहळीकर वि.वि.आशय कश्यप/तुषार नगरकर ३०-१९; आकाश सूर्यवंशी/आनंद शहा पराभूत वि.आशुतोष सोमण/प्रथम पारेख २६-३०; मधुर इंगळहळीकर/समीर जालन वि.वि.अनिल देडगे/ईशा घैसास ३०-२९; अभिषेक ताम्हाणे/गंगाधर देशपांडे वि.वि.केदार देशपांडे/तुषार मेंगळे २३-२२ सामना सोडून दिला; आमिर आजगांवकर/अनुज साबडे पराभूत वि.अभिजित खानविलकर/हेमंत पिंपळे २८-३०; ईशान लागू/मिथाली कुलकर्णी पराभूत वि.निलेश बजाज/निशांत भणगे २३-३०; रोहन दळवी/संतोष शहा वि.वि.सत्यजित लिमये/सिद्धार्थ गोरे ३०-१४);
टेबल टेनिस:
एक्सकॅलिबर्स वि.वि.सामुराईज ६-२(शिरीष कर्णिक/संजय बामणे वि.वि.सिद्धार्थ गोरे/यश परांजपे ३०-२५; अभिषेक ताम्हाणे/मधुर इंगळहळीकर पराभूत वि.तुषार नगरकर/ऋचा अंबिके २३-३०; नितीन कोंकर/उदय टेम्ब्रे वि.वि.निशांत भणगे/अर्जुन लिमये ३०-२३; संकल्प गोयल/राधिका इंगळहळीकर वि.वि.तनिश बेळगलकर /हेमंत पिंपळे ३०-२२; अन्या/आनंद शहा वि.वि.सारंग पाबळकर/निलेश बजाज ३०-०८; रोहन दळवी/अनुज साबडे पराभूत वि.आशय कश्यप/तुषार मेंगळे २७-३०; मनिषा घैसास/समीर जालन वि.वि. प्रथम पारेख/अभिजित खानविलकर ३०-१३; गंगाधर देशपांडे/चैत्राली नावरे वि.वि.आदिती रोडे/अभय राजगुरू ०-१६);
टेनिस:
एक्सकॅलिबर्स वि.वि.सामुराईज ५-२(रोहन दळवी/नकुल फिरोदिया वि.वि.संजीव घोलप/तनिश बेलगलकर ३०-२८; अभिषेक ताम्हाणे/संतोष शहा वि.वि.केदार देशपांडे/सारंग पाबळकर ३०-२२; मधुर इंगळहळीकर/अनुज साबडे वि.वि.निशांत भणगे/तुषार नगरकर ३०-२७; विलास जावडेकर/विनोद वि.वि.अभिजित खानविलकर/हेमंत पिंपळे ३०-१२; नेहा ताम्हाणे/आर्य देवधर पराभूत वि.संजीव गुजर/यश परांजपे ११-२०; अभय माळी/अनुज आजगांवकर वि.वि.तुषार मेंगळे/अनिल देडगे २०-१३; आनंद शहा/समीर जालन पराभूत वि.सत्यजित लिमये/आशुतोष सोमण १३-२०)