वयाच्या १९ व्या वर्षी सचिनने रचलेला लीड्सवर इतिहास, याच मैदानावर रंगणार तिसरी कसोटी

इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना बुधवारपासून (२५ ऑगस्ट) हेडिंग्ले येथील लीड्स मैदानावर खेळला जाईल. सध्याच्या भारतीय संघातील एकही खेळाडू या मैदानावर कसोटी सामना खेळलेला नाही. मात्र, या मैदानावर भारताचा सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकर याच्या काही महत्त्वाच्या आठवणी जोडल्या गेलेल्या आहे. यॉर्कशायरसाठी खेळणारा पहिला विदेशी खेळाडू भारतातील सर्वकालीन महान फलंदाज … वयाच्या १९ व्या वर्षी सचिनने रचलेला लीड्सवर इतिहास, याच मैदानावर रंगणार तिसरी कसोटी वाचन सुरू ठेवा