fbpx
Monday, January 18, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सायना नेहवालचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह, हॉस्पिटलमध्ये होणार क्वारंटाईन

Saina Nehwal and HS Prannoy test COVID-19 positive in Thailand Open

January 13, 2021
in टॉप बातम्या, बॅडमिंटन
0
Photo Courtesy: Twitter/ BAI_Media

Photo Courtesy: Twitter/ BAI_Media


भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त समोर आले आहे आणि तिला हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईन होण्यास सांगण्यात आले आहे.  थायलंड ओपन २०२१ या स्पर्धेसाठी भारतीय खेळाडू सज्ज झाले आहेत. पण, स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताची फुलराणी म्हणून ओळखली जाणाऱ्या सायना नेहवालचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती समोर येत आहे.

तसेच केवळ सायनाचाच नाही तर भारताचा बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉय याचा देखील कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याचे  वृत्त समोर येत आहे. या दोघांनाही बँकॉक येथील स्थानिक रुग्णालयात पुढीत चाचणी आणि उपचारासाठी घेऊन जाण्यात आल्याचेही समजते.

त्याचबरोबर सायनाचा पती आणि बॅडमिंटनपटू परुपल्ली कश्यप याला देखील क्वारंटाईन होण्यास सांगितले असून त्याच्याही चाचण्या करण्यासाठी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आले आहे. कारण तो सायनाच्या संपर्कात अधिक काळ होता. तरी अजून कश्यपचा रिपोर्ट येणे बाकी आहे.

According to information coming in from #YonexThailandOpen2021, @nsaina tested positive for #covid in the third test yesterday and was asked to withdraw. Another Indian player has also tested positive. We could see more withdrawals from the Indian contingent.

— Abhijeet Kulkarni (@abk6580) January 12, 2021

सायना मागील काही महिने दुखापतीमुळे त्रस्त होती. त्यानंतर तिने पुन्हा बॅडमिंटन कोर्टवर पुनरागमन केले होते. पण आता तिचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याने थायलंड ओपन खेळता येणार नाही.

Happy 75 th anniversary to @YonexInd ☺️👍 pic.twitter.com/aVTlINLWeH

— Saina Nehwal (@NSaina) January 10, 2021

 

काही दिवसांपूर्वीच तिने यावर्षी होणाऱ्या टोकियो ऑलिंपिकमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती. सायनाने २०१२ च्या ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक जिंकले आहे.


Previous Post

धक्क्यांवर धक्के आणि आता वज्रप्रहार.! जसप्रीत बुमराह चौथ्या कसोटीतून बाहेर, ‘हे’ आहे कारण

Next Post

“स्मिथ अशा गोष्टी नेहमीच करतो”, पंतचा बॅटींग मार्क पुसण्याच्या आरोपानंतर टीम पेनची मोठी प्रतिक्रिया

Related Posts

Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

ब्रिस्बेन टेस्ट : भारत विजयी झाल्यास कांगारूंच्या तीन दशकांच्या सुखस्वप्नाला लागणार सुरुंग! जाणून घ्या

January 18, 2021
Screengrab: Twitter/ cricketcomau
क्रिकेट

व्वा काय डोकं चालवलंय! चेंडू चमकवण्यासाठी मयंकने शार्दुलच्या हातावर घासला चेंडू, पाहा व्हिडिओ

January 18, 2021
Photo Courtesy: Twitter/BCCI
क्रिकेट

शब्बास रे पठ्ठ्या! सिराजने पदार्पणाची मालिका खेळतानाच मिळवले ‘या’ दिग्गजांच्या यादीत स्थान

January 18, 2021
Photo Courtesy: Twitter/@BCCI
टॉप बातम्या

ब्रिस्बेन कसोटीतील दमदार कामगिरीनंतर सिराजची प्रतिक्रिया, ‘या’ कारणासाठी मानेल रहाणेचे आभार

January 18, 2021
Photo Courtesy: Twitter/BCCI
क्रिकेट

ऑस्ट्रेलियाच्या या गोलंदाजाने शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदरवर उधळली स्तुतीसुमने; म्हणाला….

January 18, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

यावर्षी आशिया कप स्पर्धा भारताविनाच? ‘या’ कारणामुळे माजी विजेत्यांच्या सहभागाबाबत अनिश्चितता

January 18, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/ ICC

"स्मिथ अशा गोष्टी नेहमीच करतो", पंतचा बॅटींग मार्क पुसण्याच्या आरोपानंतर टीम पेनची मोठी प्रतिक्रिया

Photo Courtesy: Twitter/ imVkohli

कोण ठेवणार विराट-अनुष्काच्या चिमुकल्या परीचं नाव? 'ही' आहे ती भाग्यवान व्यक्ती

Photo Courtesy: Twitter/BCCI

विहारी-जडेजा आऊट; तर बुमराह खेळण्याची शक्यता कमी, अशी असेल ब्रिस्बेन कसोटीतील भारताची प्लेइंग XI

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.