सातारा जिल्ह्या कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने तसेच रहिमतपूर जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा जिल्हा पुरुष गट कबड्डी अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा २०१९ चा आयोजन करण्यात आलं आहे.
सदर जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा शनिवार दिनांक. ०७ डिसेंबर २०१९ या कालावधीत पार पडेल. बाबासाहेब माने महाविद्यालय मैदान रहिमतपूर जी. सातारा येथे होईल. स्पर्धेत जवळपास ३५ पुरुष संघ सहभागी होतील.
सातारा जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धातुन निवडलेला संघ चिपळूण येथे होणाऱ्या वरीष्ठ गट राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करेल.