जेव्हा केवळ २ धावांवर बाद होऊनही गांगुलीने जिंकलेला ‘सामनावीर’ पुरस्कार, पाकिस्तानची उडवली होती झोप

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने २४ वर्षांपूर्वी, १८ सप्टेंबर १९९७ रोजी म्हणजे आजच्याच दिवशी एक मोठा पराक्रम केला होता, जो आजही क्रिकेट रसिकांच्या स्मरणात आहे. सौरव गांगुलीने अनेक विक्रम केले आणि मोडले आहेत. प्रतिस्पर्ध्यांना आपल्या फलंदाजीने घामही फोडला आहे. परंतु, आजच्या दिवशी १९९७ मध्ये पाकिस्तानविरुद्ध सौरव गांगुली केवळ २ धावा करून बाद झाला. यानंतर, गोलंदाजीतील … जेव्हा केवळ २ धावांवर बाद होऊनही गांगुलीने जिंकलेला ‘सामनावीर’ पुरस्कार, पाकिस्तानची उडवली होती झोप वाचन सुरू ठेवा