‘विराट कोहलीला आमच्या ड्रेसिंग रुममध्ये बघायला आवडेल’, स्कॉटलंडच्या कर्णधाराने व्यक्त केली इच्छा

टी२० विश्वचषकात सलग दोन पराभव पत्करल्यानंतर भारतीय संघाने बुधवारी (३ नोव्हेंबर) अफगाणिस्तानला नमवले. आता भारतीय संघाचा सामना स्कॉटलंडशी होणार आहे. … ‘विराट कोहलीला आमच्या ड्रेसिंग रुममध्ये बघायला आवडेल’, स्कॉटलंडच्या कर्णधाराने व्यक्त केली इच्छा वाचन सुरू ठेवा