आफ्रिदीचा ओव्हरथ्रो आणि भारताला मिळाल्या जास्तीच्या ४ धावा; पाहून जय शहा, अक्षय कुमारही लागले नाचू

दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रविवारी (२४ ऑक्टोबर) क्रिकेटचा बहुप्रतिक्षित सामना पाहायला मिळाला. या सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने होते. भारतीय संघाची सराव सामन्यातील कामगिरी पाहता भारतीय संघाला या सामन्यात विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु पाकिस्तानी गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत संघाला १० गडी राखून विजय मिळवून दिला. या … आफ्रिदीचा ओव्हरथ्रो आणि भारताला मिळाल्या जास्तीच्या ४ धावा; पाहून जय शहा, अक्षय कुमारही लागले नाचू वाचन सुरू ठेवा