Video: शमीच्या शानदार इनस्विंगवर चकला बर्न्स, यष्ट्या झाल्या उध्वस्त

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात हेडिंग्ले स्टेडियम, लीड्स येथे तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. इंग्लंडने ४२ षटके अन् १२० धावांपासून पुढे खेळास सुरुवात केली आहे. दुसऱ्या दिवशीचा पहिला अर्धा तास यशस्वीरित्या खेळून काढल्यानंतर मोहम्मद शमीने भारतीय संघाला पहिले यश मिळवून दिले. शमीने इंग्लंडचा सलामीवीर रॉरी बर्न्सचा एका शानदार चेंडूने त्रिफळा उडवला. त्याचा … Video: शमीच्या शानदार इनस्विंगवर चकला बर्न्स, यष्ट्या झाल्या उध्वस्त वाचन सुरू ठेवा