fbpx
Thursday, January 28, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘मिस्टर आयपीएल’ रैनाच्या मोठ्या विक्रमाला धवन घालणार गवसणी, गरज आहे फक्त एका…

Shikhar Dhawan 1 Fifty Will Equal Suresh Raina Record Of 38 Fifties

September 20, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/IPL

Photo Courtesy: Twitter/IPL


इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या तेराव्या हंगामाला कालपासून (१९ सप्टेंबर) सुरुवात झाली आहे. आज या हंगामातील दूसरा सामना दुबई येथे दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब संघात खेळला जाणार आहे. हा सामना रात्री ७.३० वाजता खेळला जाईल. अशात दिल्लीचा धुरंदर शिखर धवन या सामन्यात मोठा विक्रम आपल्या नावावर करु शकतो.

‘गब्बर’ नावाने ओळखला जाणारा धवन याने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण ३७ अर्धशतके ठोकली आहेत. जर या दमदार फलंदाजाने आज पंजाबविरुद्धच्या सामन्यात एक अर्धशतक लगावले, तर तो ‘मिस्टर आयपीएल’ सुरेश रैनाच्या अर्धशतकांची बरोबरी करु शकतो. Shikhar Dhawan 1 Fifty Will Equal Suresh Raina Record Of 38 Fifties

चेन्नई सुपर किंग्सच्या रैनाने आजवर आयपीएलमध्ये १९३ सामने खेळत एकूण ३८ अर्धशतके ठोकली आहेत. यासह आयपीएल इतिहासात सर्वाधिक अर्धशतके करणारा तो अव्वल क्रमांकाचा भारतीय फलंदाज आहे, तर जगातील दूसरा फलंदाज आहे. सनराइजर्स हैद्राबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर हा आपल्या सर्वाधिक ४४ अर्धशतकांसह या यादीत अव्वल क्रमांकावर विराजमान आहे.

धवनच्या आयपीएलमधील आकडेवारींविषयी बोलायचं झाले तर, त्याने आतापर्यंत एकूण १५९ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ३७ अर्धशतके लगावली आहेत. पण त्याला आतापर्यंत एकही शतक ठोकण्यात यश आले नाही. त्याची सर्वाधिक धावसंख्या ९७ इतकी आहे. याव्यतिरिक्त धवन हा आयपीएलमध्ये १०० षटकार मारण्याच्या विक्रमापासून ४ पाऊले दूर आहे. त्याने आयपीएलमध्ये ९६ षटकार मारले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

मुंबई इंडियन्सची गेल्या ७ वर्षांची परंपरा कायम; यावर्षीही…

‘कॅप्टनकूल’ एमएस धोनीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; असा पराक्रम करणारा पहिलाच कर्णधार

कोण होणार आयपीएलमधला सर्वात मोठा गेम चेंजर; भारतीय दिग्गजाने सांगितले नाव

ट्रेंडिंग लेख –

सौरभ तिवारी आणि मुंबई इंडियन्स ‘ये रिश्ता कुछ तो कहलाता है’

‘तो’ संघ जो आयपीएलची सुरुवात होण्याआधीच बनतो अंतिम सामन्याचा दावेदार!

मुंबई इंडियन्सच्या फिरकी आक्रमणाचा नवा स्तंभ


Previous Post

पहिल्याच सामन्यात धोनीचा जलवा; ठोकले दमदार शतक

Next Post

पहिल्या आयपीएल सामन्याआधी एमएस धोनीने विचारला असा प्रश्न की सर्वजण झाले आश्चर्यचकीत

Related Posts

Photo Courtesy: Twitter/BCCI
क्रिकेट

आर अश्विन, रिषभ पंतसह पाच भारतीय खेळाडू ‘आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी शर्यतीत

January 28, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
टॉप बातम्या

कचरा वेचणारा मुलगा ते ‘युनिव्हर्स बॉस’

January 28, 2021
Photo Courtesy: Twitter/@KKRiders
टॉप बातम्या

मुंबई टू टीम इंडिया व्हाया केरळ! भारतीय संघात नेट बॉलर म्हणून निवड झालेल्या संदीप वॉरियरचा संघर्षमय प्रवास

January 27, 2021
Screengrab: Instagram/@radhika_dhopavakar
टॉप बातम्या

क्वारंटाईनमध्ये रहाणे घालवतोय मुलीसोबत वेळ, पत्नीने शेअर केला गोड व्हिडिओ

January 27, 2021
Photo Courtesy: Twitter/@JamshedpurFC
टॉप बातम्या

आयएसएल २०२०-२१ : ब्लास्टर्सची जमशेदपूरची गोलशून्य बरोबरी

January 27, 2021
Photo Courtesy: Twitter/@englandcricket
टॉप बातम्या

वनक्कम टीम इंग्लंड! जो रूटचा संघ पोहोचला चेन्नईत

January 27, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/ IPL

पहिल्या आयपीएल सामन्याआधी एमएस धोनीने विचारला असा प्रश्न की सर्वजण झाले आश्चर्यचकीत

Photo Courtesy: Twitter/IPL

मुंबई विरुद्ध चेन्नई सामन्यात झालेले हे ९ विक्रम नक्की जाणून घ्या

Photo Courtesy: Twitter/ atptour

भर सामन्यात अव्वल मानांकित जोकोविचचे पुन्हा एकदा सुटले रागावरील नियंत्रण आणि...

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.