आयपीएलमध्ये अबू धाबी येथे खेळल्या गेलेल्या 11 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सला 15 धावांनी पराभूत केले. हैदराबादचा या हंगामातील हा पहिलाच विजय होता. या सामन्यात हैदराबादचा अनुभवी फलंदाज केन विलियम्सने उत्तम फलंदाजी केली. त्याच्या खेळीमुळे संघाला 162 ही धावसंख्या उभारण्यात यश आले.
पण हैदराबादने पहिल्या दोन सामन्यांत केन विल्यमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान न दिल्याने हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नर सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. त्याचवेळी, 2 विकेट घेणाऱ्या अमित मिश्रा यांचे ट्विटरवरून कौतुक होत आहे.
https://twitter.com/xlifelesstwatx/status/1310966404753940480?s=20
Williamson playing Under warner????? ????????♂️
— Daljinder Singh (@Daljinder29) September 29, 2020
Is age just a number? Yes, it is. Pave way to our new Pravin Tambe – #AmitMishra. Leading the way for #DelhiCapitals. #SRHvDC #SRH #IPL #IPL2020 #Dream11IPL
— Kartik Sreekumar (@KartikSreekumar) September 29, 2020
Good innings from Warner 45(33) !!#DavidWarner #AmitMishra #DCvSRH #DC #SRH #IPL2020 #Dream11 #SoCalledCinema pic.twitter.com/Wc79PAVFZb
— So Called Cinema (@socalledcinemaa) September 29, 2020
Amit mishra is a Ace leg spinner.#IPL2020 #SRHvDC
— Raj Singh (@_rajsinghh) September 29, 2020
Put some respect on man's name #amitmishra #IPL2020 #DCvsSRH pic.twitter.com/Nmg2gkxf0v
— Pravesh Kashyap (@S_kashyap_01) September 29, 2020
https://twitter.com/Kavita_1907/status/1310961419853221889?s=20
Today @SunRisers are looking good…look at how kane is controlling the game…middle order is looking in order today @davidwarner31 @VVSLaxman281
— Samip Rajguru (@samiprajguru) September 29, 2020
Was not Williamson the highest run getter in 2019 IPL #IndianPremierLeague @SunRisers
— Rajesh Maurya (@wknight26) September 29, 2020
#DCvsSRH
Kane williamson showing his class in this match what a player #KaneWilliamson— Sports Spoiler (@sportsspoilerz) September 29, 2020
Williamson showing what SRH missed in first 2 matches…#SRHvsDC @cricketaakash @IPL #StarSports #williamsforkfire
— mr.manojjj (@mr_manoj0107) September 29, 2020
या सामन्यात प्रथम फलंदाजीस उतरलेल्या हैदराबाद संघाचे सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर आणि जॉनी बेयरस्टो यांनी संघाला चांगली सुरुवात करुन दिली होती. बेयरस्टोने ४८ चेंडूत २ चौकार आणि १ षटकार मारत सर्वाधिक ५३ धावा केल्या. तर वॉर्नरनेही ३३ चेंडूत ४५ धावा ठोकल्या. तर या हंगामातील पहिलाच सामना खेळत असलेल्या केन विलियम्सननेही ४१ धावांचे योगदान दिले होते. त्यामुळे हैदराबादने दिल्लीला १६३ धावांचे आव्हान दिले होते. ह्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली संघ २० षटकात ७ विकेट्स गमावत १४७ धावाच करु शकला.