नोवाक जोकोविचने जिंकले कारकिर्दीतील विक्रमी २० वे ग्रँडस्लॅम; वाचा त्याच्याबद्दलची अचंबित करणारी आकडेवारी 

लंडन। रविवारी (११ जुलै) सार्बियाच्या नोवाक जोकोविचने विम्बल्डन २०२१ चे विजेतेपद जिंकत इतिहास रचला. त्याने विम्बल्डन २०२१ च्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात इटलीच्या मतेओ बेरेटिनीविरुद्ध विजय मिळवला. हे जोकोविचचे कारकिर्दीतील २० वे ग्रँडस्लॅम विजेतेपद ठरले. तो २० ग्रँडस्लॅम जिंकणारा तिसरा पुरुष टेनिसपटू ठरला. यापूर्वी असा विक्रम केवळ राफेल नदाल आणि रॉजर फेडररला करता आला आहे. … नोवाक जोकोविचने जिंकले कारकिर्दीतील विक्रमी २० वे ग्रँडस्लॅम; वाचा त्याच्याबद्दलची अचंबित करणारी आकडेवारी  वाचन सुरू ठेवा