तब्बल १२२ वनडे खेळून एकही शतक, एकही सामनावीर पुरस्कार न मिळालेला क्रिकेटर पुढे झाला वकिल

१९७० मध्ये वर्णद्वेषाच्या कारणामुळे द. आफ्रिकेला २२ वर्षासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित करण्यात आले होते. क्रिकेटची महान परंपरा असलेल्या द. आफ्रिकेत या निर्णयामुळे खळबळ माजली. ग्रीम पोलॉक, पीटर पोलॉक, बॅरी रिचर्ड्स, माइक प्रॉक्टर यांसारख्या दर्जेदार खेळाडूंची कारकीर्द या निलंबनामुळे समाप्त झाली होती. १९९१ मध्ये जेव्हा द. आफ्रिकेवरील बंदी उठवण्यात आली तेव्हा एका यष्टिरक्षक फलंदाजाने द. आफ्रिका … तब्बल १२२ वनडे खेळून एकही शतक, एकही सामनावीर पुरस्कार न मिळालेला क्रिकेटर पुढे झाला वकिल वाचन सुरू ठेवा