fbpx
Saturday, January 23, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर बेंलगोर सामन्यात असे आहेत दोन्ही संघ

September 21, 2020
in टॉप बातम्या, IPL, क्रिकेट
0
Photo Courtesy: Twitter/IPL

Photo Courtesy: Twitter/IPL


आयपीएलच्या १३व्या हंगामातील तिसरा सामना आज सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर बेंलगोर संघात होत आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई येथे हा सामना होत आहे. विराट कोहली रॉयल चॅलेंजर बेंलगोर संघाचे तर सनरायझर्स हैद्राबादचे नेतृत्त्व डेविड वॉर्नर करत आहे.

सनरायझर्स हैद्राबादचा कर्णधार डेविड वॉर्नरने नाणेफेक जिंकत या सामन्यात प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. असे आहेत या सामन्यासाठी दोनही संघ

रॉयल चॅलेंजर बेंलगोर- ऍरॉन फिंच, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली (कर्णधार), एबी डिवीलियर्स, जोश फिलीप (विकेटकिपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, उमेश यादव, नवदीप सैनी, डेल स्टेन, युझवेंद्र चहल

सनरायझर्स हैद्राबाद- डेविड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेअरस्टो (विकेटकिपर), मनिष पांडे, विजय शंकर, मिचेश मार्श, प्रियम गर्ग. अभिषेक शर्मा, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, संदीप शर्मा, टी नटराजन


Previous Post

ज्याच्या फिटनेसची सर्वात जास्त चर्चा होती, तोच खेळाडू झालाय आता फिट

Next Post

नकोसा विक्रम करण्यात आरसीबीचा कुणी हात धरत नाही, पहा काय केलाय नवा विक्रम

Related Posts

Photo Courtesy: www.iplt20.com
क्रिकेट

RCB ने खरेदी केलेले DC चे ‘हे’ दोन धुरंदर यंदा संघाला जिंकून देऊ शकतात ट्रॉफी!

January 23, 2021
Photo Courtesy: Twitter/ BCCI
क्रिकेट

पासा पलट गया! एकवेळ शास्त्रींना ट्रोल करणारे चाहतेच मागतायत त्यांची क्षमा, जाणून घ्या कारण

January 23, 2021
Photo Curtsey: Facebook/Bal Thackeray
क्रिकेट

गोष्ट त्या क्रिकेटरची, ज्याची प्रतिभा अक्षरक्ष: बाळासाहेब ठाकरेंना मैदानावर येण्यास भाग पाडायची

January 23, 2021
Photo Curtsey: Twitter/BBL
क्रिकेट

चेन्नई सुपर किंग्स, याला संघात घ्या! अवघ्या ५१ चेंडूत शतक करणाऱ्या ‘त्या’ पठ्ठ्यासाठी नेटकऱ्यांची मागणी

January 23, 2021
Photo Curtsey: Twitter/ICC
क्रिकेट

बाळासाहेबांचे क्रिकेट प्रेम! केवळ दहा मिनिटे सामना बघेन म्हणतं शेवटपर्यंत जागेवरुन हाललेही नाहीत

January 23, 2021
Photo Courtesy: Twitter/BCCI
क्रिकेट

“वॉशिंग्टन सुंदरकडे ब्रिस्बेन कसोटीत खेळण्यासाठी पॅड्स नव्हते, मग..”, प्रशिक्षकाचा मोठा खुलासा

January 23, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/IPL

नकोसा विक्रम करण्यात आरसीबीचा कुणी हात धरत नाही, पहा काय केलाय नवा विक्रम

Photo Courtesy: Twitter/IPL

आयपीएलच्या तेरा पैकी आठ संघाकडून खेळणारा 'तो' ठरला पहिला खेळाडू

Photo Courtesy: Twitter/IPL

२० वर्षीय देवदत्त पडिक्कलने आयपीएलमध्ये पदार्पणातच केले धमाकेदार विक्रम

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.