बॅटही तुटली अन् विकेटही गमावली, ट्रेंट बोल्टने ‘असे’ केले सुरेश रैनाला बाद; पाहा व्हिडिओ

आयपीएल २०२१ च्या उर्वरित सामन्यांना रविवारी (१९ सप्टेंबर) सुरुवात झाली. पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात पार पडला. सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. चेन्नईने फलंदाजी करताना २० षटकात १५६ धावा केल्या होत्या. यामध्ये चेन्नईचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड याने संघासाठी महत्वाची खेळी केली. … बॅटही तुटली अन् विकेटही गमावली, ट्रेंट बोल्टने ‘असे’ केले सुरेश रैनाला बाद; पाहा व्हिडिओ वाचन सुरू ठेवा