‘विराट’ मनाचा कोहली; पराभवानंतरही स्वत: विरोधक आझम, रिझवानला गाठलं आणि मारली मिठी

आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ च्या सुपर १२ फेरीतील दुसऱ्या गटामधील भारत विरुद्ध पाकिस्तान संघांमध्ये रविवारी (२४ ऑक्टोबर) बहुप्रतिक्षित सामना पार पडला. आजवर टी२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध अपराजित राहिलेल्या भारतीय संघावर या सामन्यात पराभवाची नामुष्की ओढावली. शाहिन आफ्रिदीची भेदक गोलंदाजी आणि कर्णधार बाबर आझम व यष्टीरक्षक मोहम्मद रिझवान यांच्या अभेद्य भागिदारीमुळे पाकिस्तानने भारतावर १० विकेट्स राखून सोपा … ‘विराट’ मनाचा कोहली; पराभवानंतरही स्वत: विरोधक आझम, रिझवानला गाठलं आणि मारली मिठी वाचन सुरू ठेवा