टी२० विश्वचषक: दोन दिवसांत दोन संघांनी रचला इतिहास; केली नवी सुरुवात

पाकिस्तान क्रिकेट संघाने भारतावर ऐतिहासिक विजय नोंदवून आयसीसी टी२० विश्वचषक मोहिमेला शानदार सुरुवात केली. भारताने दिलेले १५२ धावांचे लक्ष्य पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानने नाबाद भागीदारी रचत १० गडी राखून विजय मिळवला. टी२० विश्वचषकातील पाकिस्तानचा भारताविरुद्धचा पहिलाच विजय आणि भारताचा पहिला पराभव आहे. टी२० विश्वचषकाबद्दल बोलायचे झाले तर भारत आणि पाकिस्तान सहाव्यांदा आमनेसामने आले होते. याआधी खेळलेल्या पाच … टी२० विश्वचषक: दोन दिवसांत दोन संघांनी रचला इतिहास; केली नवी सुरुवात वाचन सुरू ठेवा