अल हिलाल
नेमार ज्युनियर पहिल्यांदाच भारतात! मुंबई सिटी एफसीसोबत करणार दोन हात
—
ब्राझीलचा सुपरस्टार फुटबॉलपटू नेमार जुनियर लकरच भारतात फुटबॉल खेळताना दिसू शकतो. आशियाई चॅम्पियन्स लीगमध्ये गुरुवारी (24 ऑगस्ट) नेमार चा अल हिलाल संघ आणि मुंबई ...