कर्णधार रोहित शर्मा
कपिल देव-धोनीचाही विक्रम मोडीत, रोहित शर्मा ठरला ‘सर्वात यशस्वी’ कर्णधार!
यंदाची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून रोहित शर्माने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. जे चमत्कार माजी भारतीय कर्णधार कपिल देव, माजी पाकिस्तानी कर्णधार ...
Champions Trophy: विजयानंतर मायदेशी परतला रोहित शर्मा, चाहत्यांनी केलं जंगी स्वागत!
रविवारी (9 मार्च) रोजी झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीच्या फायनल सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने न्यूझीलंडला धूळ चारली आणि चॅम्पियन्स ट्राॅफीवर नाव कोरले. (India ...
टॅास हारणं टीम इंडियाला किती महागात पडणार? पहा काय सांगतोय पीच रिपोर्ट?
यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीचा फायनल सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगला आहे. त्यासाठी भारत आणि न्यूझीलंड संघ आमने-सामने आहेत. (India vs New Zealand Final) ...
Champions Trophy: ऑस्ट्रेलियाची ताकद रोहितला माहिती, सेमीफायनलपूर्वी सांगितला प्लॅन!
यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीच्या (ICC Champions Trophy) शेवटच्या गट सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 44 धावांनी धुव्वा उडवला. आता भारतीय संघ उद्या (4 मार्च) चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ...
“रोहित शर्मा भारताचा सर्वात वाईट कर्णधार आहे…” काँग्रेस पक्षाच्या शमा मोहम्मदचे वादग्रस्त वक्तव्य!
रविवारी (2 मार्च) रोजी झालेल्या सामन्यात रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय संघाने न्यूझीलंडचा 44 धावांनी उडवला. दरम्यान कर्णधार म्हणून रोहित शर्माने आयसीसी स्पर्धांमध्ये ...
IND vs NZ: किवी संघाने जिंकला टाॅस, टीम इंडियात मोठा बदल, पाहा प्लेइंग 11
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा शेवटचा साखळी सामना आज, 2 मार्च 2025 रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. ...
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025: टीम इंडियाची खरी परीक्षा आता, 25 वर्षांपूर्वीचा बदला घेण्याची संधी
IND vs NZ: रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले असेल, परंतु त्यांची खरी परीक्षा आता सुरू ...
Champions Trophy: ‘या’ कारणांमुळे रिषभ पंतला न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात मिळणार संधी?
यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी (ICC Champions Trophy 2025) सर्वात प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश निश्चत केला आहे. भारतीय संघाने ग्रुप-अ च्या ...
रोहित शर्मानंतर भारताचा भावी कर्णधार कोण? माजी क्रिकेटपटूची मोठी भविष्यवाणी
यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये (ICC Champions Trophy 2025) भारतीय संघाने दमदार कामगिरी केली आहे. भारताच्या या चमकदार कामगिरीमुळे भारतीय संघ ट्रॉफीपासून फार दूर नाही. ...
‘मी त्याला उद्या जेवायला…’, अक्षर पटेलच्या हुकलेल्या हॅट्ट्रीकवर रोहित काय म्हणाला?
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली, भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये बांग्लादेशविरुद्धच्या गट अ मध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवून आपल्या मोहिमेची शानदार सुरुवात ...
IND vs BAN: बांगलादेशविरुद्ध या खेळाडूने मारलेत सर्वाधिक षटकार, दुसरा जवळपासही नाही
चॅम्पियन्स ट्रॉफी आता काही तासांवर येऊन ठेपली आहे. तसेच, तो दिवस जवळ आला आहे जेव्हा भारतीय संघ या आयसीसी स्पर्धेत आपले ध्येय सुरू करेल. ...
IND vs ENG: रोहित शर्माचा मोठा खुलासा, इंग्लंडविरुद्धच्या विजयाचे श्रेय कोणाला?
कटकमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडवर 4 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी ...
IND vs ENG; हिटमॅनचे धमाकेदार शतक, वनडे मालिका भारताच्या खिशात
(भारत विरूद्ध इंग्लंड) संघातील दुसरा वनडे सामना कटकच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय संघाने 4 विकेट्सने शानदार विजय ...
सामन्यानंतर रोहित शर्माचं कडवटं मत, भारताचा विजय महत्त्वाचा, पण…
भारत विरुद्ध इंग्लंड वनडे सामना काल (06 फेब्रुवारी) नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळला गेला. हा सामना भारताने 4 विकेट्सने जिंकला. या विजयासह भारताने ...