कुमार संगकारा
“धोनी नाही, हा आहे जगातील सर्वोत्तम फिनिशर”, कुमार संगकाराचं मोठं वक्तव्य
श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू आणि राजस्थान रॉयल्सचा क्रिकेट संचालक कुमार संगकारा यानं माजी भारतीय यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकचा टी20 क्रिकेटमधील सर्वोत्तम फिनिशर म्हणून वर्णन केलं ...
कुमार संगकाराला मागे टाकत जो रुट सहाव्या स्थानी, सचिन तेंडुलकर किती धावांनी पुढे?
इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूट सातत्याने धावा करत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत जो रूटची बॅट आग ओकत आहे. यासोबतच जो रूट कसोटी फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा ...
IPL 2025; कुमार संगकारा गौतम गंभीरची जागा घेणार? अहवालात मोठा खुलासा
आयपीएल 2025 पूर्वी केवळ खेळाडूच नाही तर कोचींग स्टाफबाबतही मोठी चर्चा सुरु आहे. नुकतेच राजस्थान राॅयल्सने राहुल द्रविडला संघाचा हेड कोच म्हणून नियुक्ती केली. ...
कसोटीमध्ये सर्वात जलद 12,000 धावा करणारे टॉप 3 खेळाडू, पहिल्या स्थानावर श्रीलंकेचा दिग्गज
कसोटी क्रिकेटमध्ये सतत धावा करणं कोणत्याही फलंदाजासाठी अवघड असतं. छोटीशी चूकही गोलंदाजासाठी संधी बनते. असं असूनही आपल्या फलंदाजीच्या जोरावर या फॉरमॅटवर राज्य करणारे अनेक ...
टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी कुमार संगकाराचं नाव समोर, श्रीलंकेच्या दिग्गजानं थेटच उत्तर दिलं
भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदावरुन सध्या सातत्यानं चर्चा सुरु आहे. अलीकडेच ऑस्ट्रेलियाचे रिकी पाँटिंग आणि जस्टिन लँगर यांनी टीम इंडियाच्या हेड कोचची ऑफर ...
IPL 2024 । सलग 16 वर्ष सीएसकेला चेपॉकची साथ! हंगामातील पहिल्याच सामन्यात आरसीबी 6 विकेट्सने पराभूत
चेन्नई सुपर किंग्ज संघ आयपीएल 2024च्या पहिल्या सामन्यात विजयी ठरला. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून सीएसकेला विजयासाठी 174 धावांचे लक्ष्य मिळाले होते. 18.4 षटकात आणि ...
CSKvsRCB । धोनीने पुन्हा दाखवली यष्टीपाठी जादू, शेवटच्या चेंडूवर महत्वाचा फलंदाज धावबाद
एमएस धोनी याच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्ज संघ आयपीएलमध्ये सर्वात यशस्वी ठरला. पण इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये धोनी सीएसकेचा कर्णधार नाहीये. गुरुवारी (21 ...
IPL 2024 । धोनी आता खऱ्या अर्थाने बनला महान विकेटकिपर! कुमार संगकाराला टाकले मागे
एमएस धोनी कदाचित आपला शेवटचा आयपीएल हंगाम यावर्षी खेळत आहे. इंडियन प्रीमियर लीग 2024साठी सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाड आहे. धोनीने चेन्नई सुपर किंग्जच्या भविष्याचा ...
‘आता कोणी रोखून दाखवा’, भारतीय संघात निवड झालेल्या युवा फलंदाजाबद्दल मित्राची लक्षवेधी पोस्ट
भारतीय संघात युवा यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल याच्या निवडीबाबत सातत्याने प्रतिक्रिया येत आहेत. या दरम्यान राजस्थान रॉयल्स संघातील त्याचा सहकारी रियान पराग यानेही मोठे ...
IND vs ENG । ध्रुव जुरेलला टीम इंडियात संधी मिळाल्याने कुमार संगकारा खुश, वाचा काय आहे कनेक्शन
भारत विरूद्ध इंग्लंड(India vs England) यांच्यात होणारी 5 सामन्यांची कसोटी मालिका येत्या 25 जानेवारीला चालू होणार आहे. यातील पहिल्या 2 सामन्यांकरीता बीसीसीआयने भारतीय संघाची ...
IND vs SA । 2023मध्ये विराटने पुन्हा करून दाखवलं! श्रीलंकन दिग्गजाचा विक्रम मोडत ‘या’ बाबतीत बनला टेबल टॉपर
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटीत भारतीय संघाचे फलंदाज अपयशी ठरताना दिसत आहेत. गुरुवारी (28 डिसेंबर) भारताला दुसऱ्यांदा फलंदाजीसाठी संधी मिळाली. या डावातरी वरच्या फळीतील ...
IPL 2024 मधून खेळाडूंच्या माघारीचे सत्र सुरूच! स्टोक्सपाठोपाठ आणखी एका इंग्लिश सुपरस्टारची ना
आयपीएल 2024 साठी खेळाडूंना कायम राखण्याची अंतिम तारीख रविवारी (26 नोव्हेंबर) समाप्त होत आहे. सर्व संघ आपापल्या उत्कृष्ट खेळाडूंना कायम राखतील तर उर्वरित खेळाडूंना ...
टीम इंडियानंतर द्रविड होणार ‘या’ आयपीएल टीमचा मुख्य प्रशिक्षक? लवकरच होऊ शकते घोषणा
वनडे विश्वचषक 2023 संपला असून विश्वचषक संपल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळही संपला आहे. द्रविडकडे त्याचा कार्यकाळ वाढवण्याचा पर्याय असला ...
वीर विराट! बनला वनडेतील तिसरा सर्वात यशस्वी फलंदाज, विश्वविजेत्या कर्णधाराचे आकडे पडले फिके
वनडे विश्वचषक 2023चा पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड संघांमध्ये रंगला आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर या सामन्यासाठी जगभरातील क्रिकेटप्रेमी बुधवारी (15 नोव्हेंबर) जमले. भारताने ...
बॅटर नाही, तर विकेटकीपर म्हणून चमकला डी कॉक! अफगाणिस्तानविरुद्ध मोडला धोनीचा ‘तो’ Record
जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडिअम असलेल्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर शुक्रवारी (दि. 10 नोव्हेंबर) विश्वचषक 2023 स्पर्धेचा 42वा सामना खेळला जात आहे. या ...