क्रिकेटच्या बातम्या मराठीत

आयपीएल रद्द!! बीसीसीआयच्या निर्णयाचे फ्रँचायजींकडून स्वागत; खेळाडूंचा जीव महत्वाचा असल्याचं प्रतिपादन

मे 4, 2021

कोरोनाचा वाढता प्रादुर्भावाचा फटका इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेलाही बसला आहे. बायो बबलचे काटेकोरपने पालन केले असताना देखील आयपीएल स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाल्याचे पहायला मिळाले....

कोरोनाचा आयपीएलला तडाखा! संपूर्ण स्पर्धा तातडीने रद्द; तरीही ‘या’ शहरात पुढील आठवड्यापासून होऊ शकते सुरुवात

मे 4, 2021

भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असतानादेखील आयपीएल २०२१ स्पर्धेचे आयोजन भारतात करण्यात आले होते. मात्र गेल्या दोन दिवसात खेळाडूंसह सपोर्ट स्टाफ देखील कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे....

राजस्थान आणि कोलकाता संघाची चिंता शिगेला, ‘हे’ खेळाडू उर्वरित हंगामातून माघार घेण्याच्या तयारीत!

मे 4, 2021

इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धा दुसऱ्या टप्प्यात पोहोचली आहे. राजस्थान रॉयल्स संघाला आतापर्यंत मोठमोठे धक्के बसले आहेत. स्पर्धेच्या सुरुवातीलाच जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे बाहेर झाला होता.....

‘बाबाची गंगम स्टाईल’; लाडक्या लेकीसोबत बटलरचा झक्कास डान्स, पाहून तुमचेही थिरकतील पाय

मे 4, 2021

इंडियन प्रीमियर लीगच्या संघातील खेळाडू मैदानावर तर चाहत्यांचे मनोरंजन करतच असतात. तसेच सोशल मीडियावर देखील ते आपल्या चाहत्यांशी जोडलेले असतात. आयपीएलचा राजस्थान रॉयल्स संघ त्यांच्या....

कोरोनाची बाधा झालेला चक्रवर्ती का गेला होता बायो बबलच्या बाहेर? कारण आले पुढे

मे 4, 2021

इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेतील पहिला टप्पा सुरक्षितरित्या पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. दुसऱ्या टप्प्यातील सामने दिल्ली आणि अहमदाबादमध्ये खेळवले जात आहेत.....

MI vs CSK (MS Dhoni and Rohit Sharma)

आयपीएलला कोरोनाने घेरले; बीसीसीआयने तयार केला बॅकअप प्लॅन, ‘या’ शहरात होतील पुढील सामने?

मे 4, 2021

भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असतानादेखील आयपीएल २०२१ स्पर्धेचे आयोजन भारतात करण्यात आले होते. ही स्पर्धा आता दुसऱ्या टप्प्यात आहे. अशातच कडक बायो बबल असूनसुद्धा....

आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव, दिल्ली हाय कोर्टात याचिका दाखल; आज होणाऱ्या सामन्यावर टांगती तलवार

मे 4, 2021

इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेवर कोरोनाचे सावट पसरले आहे. सोमवारी (३ मे) कोलकाता नाईट रायडर्स संघातील २ खेळाडूंचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यामुळे कोलकाता नाईट....

व्हिडिओ : मेरेडिथचा चेंडू लागल्यानंतर पृथ्वी शॉने केले काही असे, जे पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू

मे 3, 2021

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये,रविवारी (२ मे ) अटीतटीचा सामना पहायला मिळाला होता. या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना अनेक मजेशीर क्षण पाहायला मिळाले.....

आयसीसी वनडे क्रमवारीत न्यूझीलंड संघ बनला चॅम्पियन, टीम इंडिया आहे ‘या’ स्थानावर

मे 3, 2021

आयसीसीने सोमवारी (३ मे) वनडे रँकिंग जाहीर केली आहे. यामध्ये केन विलीयमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या न्यूझीलंड संघाला मोठा फायदा झाला आहे. न्यूझीलंड संघाने नुकतेच बांगलादेश संघाविरुद्ध....

आवड, स्टाईल की अजून काही; एकवेळ डोक्यावर भरगच्च केस असलेला गब्बर आता का ठेवतो टक्कल? वाचा

मे 3, 2021

भारतीय संघात ‘गब्बर’ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणारा शिखर धवन हा आयपीएल २०२१ स्पर्धेत तुफान फटकेबाजी करताना दिसून येत आहे. रविवारी (२ मे) दिल्ली....

भर मैदानात शिखर धवनने दिली हार्ट अटॅक आल्याची रिऍक्शन, असं नेमकं काय घडलं? घ्या जाणून

मे 3, 2021

दिल्ली कॅपिटल्स संघाचा सलामी फलंदाज शिखर धवन हा आपल्या फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. तसेच तो मैदानावर अनेकदा आगळे वेगळे सेलिब्रेशन करताना ही दिसून आला आहे. क्षेत्ररक्षण....

एकीकडे विजयाचा जल्लोष तर दुसरीकडे वाईट बातमी, राजस्थानच्या ‘या’ खेळाडूचे आयपीएलमध्ये खेळणे कठीण

मे 3, 2021

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर रविवारी (२ मे) रंगलेल्या लढतीत राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने होते. या सामन्यात युवा संजू....

SRHचं कंबरड मोडत शतक झळकावणारा बटलर म्हणतोय, “आता त्याची बोलती बंद करायची आहे”

मे 3, 2021

इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेत क्रिकेट चाहत्यांना रविवारी (२ मे) डबल हेडर सामन्यांचा थरार पाहायला मिळाला होता. पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे....

“…म्हणून क्रिकेट सोडून राजकारण निवडले,” आमदार मनोज तिवारीचा उलगडा

मे 3, 2021

भारतात सध्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची चर्चा चालू आहे. क्रिकेटपटूंनी राजकारणात उतरणे हे भारतातच नाही जगासाठीही नवीन नाही. अनेक देशांचे दिग्गज क्रिकेटपटूंनी क्रिकेट कारकिर्दीनंतर किंवा....

आधी नेतृत्त्व काढून घेतलं, मग संघातील स्थानही; डेविड वॉर्नरच्या भावाने SRHला घेतलं फैलावर

मे 3, 2021

आयपीएल २०२१ स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद संघाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. तसेच सतत पराभव होत असल्याने त्यांच्यावर स्पर्धेतून बाहेर होण्याचे संकट ओढवले जाऊ शकते.....

Previous Next