क्रिकेटच्या बातम्या मराठीत

आकाशी ड्रेस अन् चेहऱ्यावर गोड स्माईल; मिसेस बुमराहच्या फोटोवर जस्सी घायाळ, दिली ‘अशी’ रिऍक्शन

एप्रिल 23, 2021

दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. आज (२३ एप्रिल ) मुंबई इंडियन्स संघाचा सामना पंजाब किंग्ज संघासोबत रंगणार....

वडिलांच्या निधनांतरही खेळली होती आयपीएल, मुंबईविरुद्ध ‘या’ धाकड फलंदाजाला आजमावणार पंजाब?

एप्रिल 23, 2021

कर्णधार केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पंजाब किंग्ज संघाला आयपीएल २०२१ स्पर्धेत साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. आपल्या पहिल्याच सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाला पराभूत केल्यानंतर....

‘शिष्य आणि गुरुला एकत्र…’, रवी शास्त्रींनाही पडली पडीक्कल-कोहलीच्या कामगिरीची भुरळ, केलं कौतुक

एप्रिल 23, 2021

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आपली विजयी मोहीम चौथ्या सामन्यात देखील सुरू ठेवली. आयपीएल २०२१ स्पर्धेतील १६ वा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडला होता. या....

काय चेंडू टाकलास भावा! सिराजच्या ‘त्या’ लाजबाव यॉर्करने सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ

एप्रिल 23, 2021

ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेतून पदार्पण आंततराष्ट्रीय करणाऱ्या मोहम्मद सिराजने आपल्या गोलंदाजीमध्ये बरीचशी सुधारणा केल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या सुरू असलेल्या आयपीएल २०२१ स्पर्धेत देखील....

‘बापू आला’; कोरोनावर मात करत अक्षर पटेलचे दिल्ली संघात जोरदार पुनरागमन, पाहा खास व्हिडिओ

एप्रिल 23, 2021

श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व युवा रिषभ पंतच्या हाती देण्यात आले आहे. ही जबाबदारी तो योग्यरीत्या पार पाडताना दिसून येत आहे. दिल्ली कॅपिटल्स....

मोठ्या मनाचा माणूस! आधी ख्रिस गेल आणि आता देवदत्त पडीक्कल; कोहलीच्या ‘त्या’ कृत्याने चाहते भारावले

एप्रिल 23, 2021

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहली हा गेल्या १३ हंगामांपासून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा एक महत्वाचा भाग आहे. तो अनेकदा आपल्या संघ सहकाऱ्यांना प्रोत्साहन....

Devdutta Padikkal and Virat Kohli

फक्त आरसीबी! आयपीएलमध्ये शतक करण्यात ‘विराट ब्रिगेड’ सर्वांच्या पुढे, नावे आहेत ‘इतक्या’ सेंचूरी

एप्रिल 23, 2021

आयपीएल २०२१ स्पर्धेत गुरुवारी (२२ एप्रिल) पार पडलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स....

आरसीबीचा विजयी ‘चौकार’, रोहित-गंभीरला न जमलेलं कोहलीने करुन दाखवलं

एप्रिल 23, 2021

गेल्या १३ हंगामात आयपीएलचे एकही जेतेपद आपल्या नावे करण्यास अपयशी ठरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आयपीएल २०२१ स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. गुरुवारी (२२ एप्रिल)....

जेंटलमन्स गेम! लाईव्ह सामन्यात जोस बटलरचं मनाला भावणारं कृत्य, एकदा व्हिडिओ पाहाच

एप्रिल 23, 2021

गुरुवारी (२२ एप्रिल ) पार पडलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आमने सामने होते. या सामन्यात विराट कोहलीचे अर्धशतक आणि देवदत्त....

मुंबई इंडियन्स संघाची ‘ही’ आहे सर्वात मोठी ताकद, ट्रेंट बोल्टने केला खुलासा

एप्रिल 23, 2021

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या इतिहासात ५ वेळेस जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाला या स्पर्धेत धावांचा डोंगर उभारण्यात अपयश येत आहे. गेल्या काही सामन्यात गोलंदाजांनी केलेल्या....

अखेर हास्य फुलले!! हैदराबादच्या विजयाच्या क्षणी मालकीण काव्या मारन झाली भावूक, व्हिडिओ होतोय व्हायरल

एप्रिल 22, 2021

डेविड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद संघाला आयपीएल २०२१ स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. त्यांनी खेळलेल्या पहिल्या ३ सामन्यात पराभूत झाल्यानंतर....

दीपक चाहरच्या दमदार कामगिरीनंतर बहीण मालतीने केकेआरबद्दल केली अशी काही कमेंट की प्रतिक्रियांचा पडला पाऊस

एप्रिल 22, 2021

आयपीएल २०२१ स्पर्धेच्या १५ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ आमने-सामने होते. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने १८ धावांनी....

टी नटराजनच्या दुखापतीबद्दल हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

एप्रिल 22, 2021

बुधवारी (२१ एप्रिल) सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने ९ गडी राखून विजय मिळवला आहे. या सामन्यात हैदराबाद संघाच्या गोलंदाजांनी....

पहिल्याच षटकात गोलंदाजी करण्याची ‘त्याला’ नव्हती कल्पना, वॉर्नरने योजनेमागील सांगितले अजब कारण

एप्रिल 22, 2021

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने ९ गडी राखून मोठा विजय मिळवला . या सामन्यापूर्वी सनरायझर्स हैदराबाद संघाने खेळलेल्या तीनही....

व्हिडिओ : वाईड म्हणून सोडला चेंडू आणि पायामागून झाला बोल्ड, रसेल झाला अजब पद्धतीने बाद

एप्रिल 22, 2021

वानखेडे स्टेडियमवर बुधवारी (२१ एप्रिल) रंगलेल्या सामन्यात आंद्रे रसल नावाचे वादळ आले होते. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या हाय स्कोरिंग सामन्यात....

Previous Next