जेम्स अँडरसन सचिन तेंडुलकर

कोहली-रोहित नव्हे तर या फलंदाजाला गोलंदाजी करणं अवघड जातं, जेम्स अँडरसनचा खुलासा

आपला अखेरचा कसोटी सामना खेळत असलेला दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसन यानं अखेर त्या फलंदाजाचं नाव उघड केलं, ज्याच्याविरुद्ध गोलंदाजी करणं त्याला खूप अवघड जायचं. ...