टी२० मालिका
‘आम्हाला निर्भय क्रिकेट….’, सामन्यानंतर हेड कोच गाैतम गंभीरची मोठी प्रतिक्रिया
सलग दोन कसोटी मालिका गमावल्यानंतर हेड कोच गाैतम गंभीरने सुटकेचा नि:श्वास घेतला आहे. कारण टीम इंडियाला मार्यादित क्रिकेटच्या फाॅरमॅटमध्ये यश मिळाले आहे. पाच सामन्यांच्या ...
IND VS ENG; संघ निवडीत मोठी चूक! दुखापतग्रस्त अभिषेक शर्माचा पर्याय भारताकडे नाही
भारत विरुद्ध इंग्लंड 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना आज म्हणजे शनिवार 25 जानेवारी रोजी चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे. सामन्यापूर्वी भारतासाठी ...
IND VS ENG; अभिषेकची तुफानी तर चक्रवर्तीची शानदार कामगिरी, टीम इंडियाने बनवला खास विक्रम
भारतीय संघाने पहिल्या टी20 सामन्यात इंग्लंड संघाचा 7 विकेट्सने पराभव केला. या सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ...
IND vs ENG; पहिल्याच सामन्यात अनेक विक्रम तुटण्याची शक्यता, सूर्या-अर्शदीपला इतिहास रचण्याची संधी
IND vs ENG: भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी20 मालिका आज 22 जानेवारीपासून सुरू होणार आहे. पहिला सामना कोलकात्यातील ऐतिहासिक ईडन गार्डन स्टेडियमवर खेळवला जाईल. ...
पाकिस्तानी वंशाच्या क्रिकेटपटूची निवड ठरली इंग्लंडची डोकेदुखी, भारत दौऱ्यापूर्वी व्हिसा अडकला
चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी इंग्लंड संघ 22 जानेवारीपासून भारताविरुद्ध टी20 मालिका खेळणार आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज साकिब महमूदला या मालिकेत सहभागी होण्यासाठी अद्याप भारतीय व्हिसा मिळालेला ...
भारतीय संघातून वर्ल्ड चॅम्पियन खेळाडू गायब? टीम मॅनेजमेंटवर माजी क्रिकेटपटू संतापला
टीम इंडियाच्या बाॅर्डर गावस्कर मालिकेनंतर भारतीय क्रिकेट संघ आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. आता संपूर्ण निवड समिती प्रश्नांच्या ...
IND vs ENG: या आयपीएल कर्णधाराला टीम इंडियात स्थान नाही, खराब फॉर्म ठरलं कारण?
IND vs ENG: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 22 जानेवारीपासून 5 सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार आहे. ज्यासाठी इंग्लंडने आधीच आपला संघ जाहीर केला होता, ...
IND vs ENG: इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेत या खेळाडूकडे उपकर्णधारपद, हार्दिककडे पुन्हा दुर्लक्ष
भारतीय संघाला 22 जानेवारीपासून घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची टी20 मालिका खेळायची आहे. ज्यासाठी बीसीसीआयने काल (11 जानेवारी) संध्याकाळी संघाची घोषणा केली. या संघात ...
रोहित-विराटच्या निवृत्तीनंतर, पहिल्यांदाच इंग्लंडशी सामना, पाहा कोणाचं पारडं जड
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील 1-3 असा पराभव विसरून भारतीय संघाने नवीन वर्षात आपल्या नवीन मोहिमेची तयारी सुरू करणार आहे. टीम इंडिया आता घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध ...
वेस्ट इंडिजचा कमबॅक, टीम इंडियाचा दारुण पराभव; मालिका बरोबरीत
तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजच्या महिला संघाने टीम इंडियाचा 9 गडी राखून पराभव केला. भारतीय संघाने पहिला सामना जिंकला होता. मात्र ...
वेस्ट इंडिज मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर कॅरेबियन संघासोबत रंगणार थरार
बीसीसीआयने आगामी वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी20 आणि वनडे मालिकेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा केली आहे. या मालिकेला 15 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या ...
पाकिस्तानची पराभवांची मालिका सुरूच, टी20 मध्ये अशी कामगिरी करणारा दक्षिण आफ्रिका बनला तिसरा संघ
सध्या पाकिस्तान क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेचा दाैरा करत आहे. मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखाली संघ पहिल्या सत्रात तीन टी20 सामने खेळत आहे. ज्यात यजमान दक्षिण आफ्रिकेचा ...
ZIM VS AFG; झिम्बाब्वेचा वरचढ, रोमहर्षक सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव!
झिम्बाब्वे विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना बुधवार (11 डिसेंबर) रोजी हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळला गेला. या सामन्यात यजमान संघाने ...
या गोलंदाजासमोर बुमराह शमीही फेल, अशी कामगिरी करणारा जगातील केवळ चौथा बाॅलर
पाकिस्तानचा संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. ज्याठिकाणी दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात ...